Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात काँग्रेसचे काळ्या फिती लावून निदर्शने
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात काँग्रेसचे काळ्या फिती लावून निदर्शने

suwarna gaware 19/07/2025
8049f4aa-ad23-4e50-85f0-b140b80b344e
Spread the love

जनसुरक्षा की दडपशाही?

निगडी, दि, १९ जुलै, २०२५, आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत मा. अप्पर तहसीलदारकार्यालयावर काळ्या फिती लावून शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधेयकाच्या विरोधात घोषणा देत हे विधेयक लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांसाठी घातक असल्याचे सांगितले. या निदर्शनानंतर मा. तहसीलदार यांना निवेदन सादर करून खालील मागण्याकरण्यात आल्या :- वादग्रस्त आणि असंवैधानिक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ त्वरित मागे घ्यावे. या विधेयकाच्या नावाखाली राजकीय विरोधक, कामगार चळवळी, विद्यार्थी चळवळी, सामाजिक कार्यकर्ते यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न बंद करावा. विधेयकावर व्यापक जनचर्चा आणि सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी.

काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हटले की,”हे विधेयक केवळ ‘जनसुरक्षा’च्या नावाखाली लोकशाहीचा गळा आणणारे आहे. कलम २२, ९, १२, १४, १५ इत्यादी कलमे मनमानी अटक, मालमत्तेची जप्ती, आणि वैचारिक मतभेदांवर कारवाईसाठी वापरली जाऊ शकतात. हे सरकारचे दडपशाहीचे हत्यार असून आम्ही अशा काळ्या कायद्याला कधीच मान्यता देणार नाही.”

या निदर्शनात श्यामला सोनवणे, अभिमन्यु दहितुले, भास्कर नारखेडे, अमर नाणेकर,वाहब शेख, प्रा.किरण खाजेकर, तुषार पाटील, मयूर जयस्वाल, ॲड.अनिरुध्द कांबळे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, बाबासाहेब बनसोडे, अबूबकर लांडगे, गौरव चौधरी, अमरजीतसिंग पोथीवाल, निर्मला खैरे, अर्चना राऊत, डॉ. मनिषा गरुड, जनदबी सय्यद, आशा भोसले, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, राणी निंबाळकर, सुरेखा मिसाळ, सविता चव्हाण, पल्लवी गायकवाड, पूनम इंगळे, आरती खरात, अनकिता मानकर, सोनालीशिंदे, तबसुम शेख, मजहर खान, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, आण्णा कसबे, भिमराव जाधव, पांडुरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, सतीश भोसले, गौतम ओव्हाळ, अनिल चव्हाण, बाबासाहेब पाटील, सोनु शेख, आकाश शिंदे, सुरज कोथींबीरे, शौकत अली शेख, गोरखनाथ लोहार, सचिन पवार, दीपक गंगावणे, पीरमोहम्मद पठाण, मजहर अब्दुल खान, इरशाद शेख, हुजेफा पिंजारी, सलिम चौधरी,अनुरागशिंदे, आशुतोष खैरे, अमित मोरे, गणेश बंदपट्टे आदींसह इतर पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल आणि विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 76
Tags: #Congress #jansuraksha Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पत्रकारांच्या हक्कांसाठी आमदार शंकर जगताप यांची लक्षवेधी सूचना; पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी
Next: शालेय मंत्रिमंडळ निवडीसाठी मोशी कन्या शाळेतील मुलींनी अनुभवली डिजिटल निवडणूक प्रक्रिया

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.