Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Cultural

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

suwarna gaware 14/07/2025
17c30e49-e91a-4329-8196-e3775bd7ce1e
Spread the love

पिंपरी, दि. १४ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर २५ निगडी प्राधिकरण येथे १० वी व १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जेष्ठ लेखक व व्याख्याते विवेकजी वेलणकर व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, माजी महपौर आर.एस. कुमार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सलीम शिकलगार, अतुलजी इनामदार,राजेंद्र बाबर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता.

या कार्यक्रमामध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांचा फुलस्केप वह्यांचा सेट व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समजातील काही होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात हातभार लावण्यासाठी शिष्यवृत्ती चे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी केले. जेष्ठ लेखक व व्याख्याते विवेकजी वेलणकर आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, युवा उद्योजक अश्विन इनामदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याच कार्यक्रमात अश्विन इनामदार यांची महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहर उद्योजक आघाडी युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस, दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, ,प्रदेश चिटणीस संजय परळीकर, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्षा सुषमा वैद्य, पुणे शहर महिला अध्यक्षा केतकी कुलकर्णी, भूषण जोशी, आनंद देशमुख,शामकांत कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, वैभव खरे,अभय कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, अजित देशपांडे, प्रवीण कुरबेट,वैशाली कुलकर्णी,धनश्री देशमुख, संध्या कुलकर्णी, ऋजुता कुलकर्णी, अपर्णा खरे,संगीता कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, राजवाडे, सौ खरे, मधुवंती वखरे, वरदा बारसावडे, मंदार जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी केले तर आभार ब्रम्होद्योग चे प्रदेश उपाध्यक्ष राजन बुडुख यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 60
Tags: #Bramhan mahasangh #cultural Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: ‘आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे
Next: निलम संतोष म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त YCM रुग्णांना फळवाटप व अन्नदान

Related Stories

4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.