


पिंपरी चिंचवड, ता. 9: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वारगेट अगारामार्फात पर्यटना करीता व धार्मिक देवदर्शनाकरिता बसेसचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर पर्यटनाचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा असे अवाहन श्रीमती पल्लवी विराज पाटील आगार व्यवस्थापक स्वारगेट आगार यांनी केलेले आहे.

सहल क्रमांक –
१) ५ जोर्तीलिंग (भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्रंबकेश्वर, परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ
दिनांक १५/७/२०२५ ते १७/७/२०२५ ३ दिवस बस पप्रकार ( निमआराम)
२) गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर
दिनांक – २२/७/२०२५ ते २३/७/२०२५ – २ दिवस बस प्रकार ( निमआराम)
३) अष्टविनायक दर्शन
दिनांक २५/७/२०२५ ते २६/७/२०२५ – २ दिवस बस प्रकार (निमआराम)
४) रायगड दर्शन – दिनांक – ३०/७/२०२५ – १ दिवस बस प्रकार ( निमआराम)

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️