Skip to content
25/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • कामगारांवरती अन्यायकारक ४ श्रम संहिता रद्द करा – काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

कामगारांवरती अन्यायकारक ४ श्रम संहिता रद्द करा – काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/07/2025
bfdd5be8-3ae1-49d1-ba03-75073588ba1a
Spread the love

देशव्यापी संपात शहरातील कामगार सहभागी

पिंपरी दि.९ – केंद्र सरकार काही वर्षापासून कामगार विरोधी धोरणे आणि कायदे आखत असून त्याचा परिणाम देशभरातील कोट्यावधी कामगारावरती होत आहे. महागाईचे धोरण,बेरोजगारी वाढवणारी नीती आहे त्याचबरोबर कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ४ श्रमसंहिता आणल्या आहेत त्यामुळे कामगारांचे नुकसान होत याला विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील केंद्रीय संघटनानी आज बंद पुकारला याला कष्टकरी संघर्ष महासंघाने पाठिंबा देत सहभागी झाले .

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार ,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार अशा विविध घटकातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पिंपरी चिंचवड शहरातील थरमॅक्स चौक, डांगे चौक, रहाटणी , निगडी , एमआयडीसी या ठिकाणी घोषणा देत संपात कामगार सहभागी झाले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड,मनपा सदस्य सलीम डांगे,नंदू आहेर,सुनील भोसले, कालिदास गायकवाड, सुनील भोसले, राजेंद्र कुटकर, प्रशांत मोरे, रमेश बंडगर ,संदीप कांबळे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे आदीसह कामगार उपस्थित होते.

नखाते म्हणाले की देशभरातील संघटना यांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे यात बँकिंग क्षेत्र, विमा क्षेत्र, टपालक्षेत्र, कोळसा, खाणकामगार, वाहतूक, महामार्ग अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी कामगारांच्या हक्कासाठी हा बंद पुकारलेला आहे.


केंद्र सरकारकडून मालक वर्गावर मेहेर नजर आणि कामगार देशोधडीला लावण्यासाठी ४ कामगार श्रम संहिता लादण्याचे प्रयत्न होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विषमता वाढत जाते आहे, कामगार चळवळ दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार व राज्य सरकार करत असून कामगारांचे हक्क हिरावून घेणे, कामाचे तास वाढवणे ,तुटपुंज पगार देणे आधी बाबीचा विरोध कामगार बांधव आता करत असून त्यांना काम मिळत नाही आणि मिळाले तरी पगार नीट मिळत नाही अशी स्थिती आहे

महागाईनुसार वेतन वाढ होणे गरजेचे असताना केवळ ठराविक लोकांना भरमसाठ पगार देण्यात येतो आणि खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगार वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. हे थांबले नाही तर विधानभवनावर हे आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातली संघटना आहे

पुढील कालावधीमध्ये एकत्र येऊन लढा देतील महासंघातर्फे विविध ठिकाणच्या कामगारांना एकत्रित करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या यावेळी घोषणा देत कामगारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 146
Tags: #workerlaw #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: दापोडी एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Next: एसटी कडून देवदर्शनासाठी बसेसचे आयोजन

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.