Skip to content
28/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य

पिंपरी, दि. २८ जून २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळा दिनांक १६ जून रोजीपासून उत्साहात सुरु झाल्या. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात आले. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमातून शालेय व आवश्यक साहित्यांचे वाटप सुरु केले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून शाळांकडून साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे राबविण्यात येत आहे.

चौकट – तब्बल १४ दिवसांमध्ये १५ हजार विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेट लाभ हस्तांतरण उपक्रमातून साहित्यांचे वाटप करण्यासाठी शहरातील वितरकांची नेमणूक केली असून त्यांच्याकडून डिजिटल ई-रुपी पेमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध होत आहे. शाळा सुरु होऊन आता १२ इतके दिवस झाले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले आहे. अद्यापही विद्यार्थी व पालकांकडून साहित्य घेण्याची प्रक्रिया सुरु असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. यामध्ये क्यू आर कोड द्वारे साहित्य वाटप केली असून तब्बल ४ कोटी रुपयांच्या साहित्याचे महापालिकेने विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी माहितीदेताना स्पष्ट केले.

कोट – भविष्यमध्येही ‘डीबीटी’ उपक्रमासाठी जलद आणि कार्यक्षम प्रक्रिया राबविणार !
“चालू शैक्षणिक वर्षामध्येसुध्दा ‘डीबीटी’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य पुरवता आले आहे. ई-रूपी सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे निधीचा कार्यक्षमतेने वापर करण्यात आला असून याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. गतवर्षी यशस्वी झालेल्या उपक्रमामुळे चालूवर्षीसुध्दा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ घेता येत असून यापुढेही एकही विद्यार्थी सदर साहित्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.”

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

‘डीबीटी’ उपक्रमातील अनेक आव्हानांवर मात करून विद्यार्थ्यांना मौल्यवान शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध !
“ई-रूपी डिजिटल पेमेंट प्रक्रिया वापर करून आम्ही निधीचा कार्यक्षमपणे वापर केला आहे. त्याबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकरिता पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया सुलभ केली आहे. आमच्या समोरील विक्रेत्यांचे वर्गीकरण, दर्जेदार उत्पादनांची पडताळणी अशा आव्हानांवर मात करून आम्ही विद्यार्थांना मौल्यवान शिक्षण देत आहोत. आगामी काळामध्ये ‘डीबीटी’ उपक्रमामध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

कोट – शैक्षणिक साहित्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही !
“शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी विभाग सर्व स्तरावर काम करित आहे. सर्व वितरकांकडून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून आता विविध टप्प्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी विभाग तत्पर असून एकही विद्यार्थी साहित्यापासून वंचित न राहता सर्वांना साहित्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.”

  • तानाजी नरळे, साहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 0
Tags: #education #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

Related Stories

ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025
eb3da1ba-af1c-4c08-91b8-a50e1555edb4
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनकौशल्य आणि शब्दसंख्येत झाली वाढ

suwarna gaware 27/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df 1

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

28/06/2025
UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार! ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de 2

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

28/06/2025
‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद Official_Logo_of_PCMC 3

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

28/06/2025
‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित 061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5 4

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

28/06/2025
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप 1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b 5

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

27/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025
061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ
  • UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!
  • ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित
  • पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.