Skip to content
28/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025
061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
Spread the love

आई – बाप कविसंमेलन संपन्न


पिंपरी (दिनांक : २८ जून २०२५) ‘जगात आई आणि बाप ही फक्त दोनच दैवते आहेत!’ असे विचार सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी कोकाटे हाॅस्पिटलसमोर, रामनगर, पिंपळेगुरव येथे शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ रोजी व्यक्त केले. महाकवी कालिदासदिनानिमित्त शब्दधन काव्यमंच आयोजित ‘आई – बाप’ कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दीक्षित बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्री साई नेत्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते गौतम डोळस, उदय ववले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल दीक्षित पुढे म्हणाले की, ‘ज्यांच्याकडे काहीही मागायला नवस करावा लागत नाही, अशी आई – बाप ही जगातील फक्त दोनच दैवत आहेत. जेव्हा सगळे जग आपल्या विरोधात जाते, तेव्हा मायबापच खंबीरपणे आपल्या पाठीशी असतात.

आई कवितेसारखी तर वडील हे कादंबरीप्रमाणे असतात!’ दीक्षित यांनी ‘आषाढ’ ही कविता सादर केली. प्रदीप गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, ‘लोकांच्या मनातील भावना आपल्या शब्दांतून व्यक्त करण्याचे खूप मोठे वरदान कवींना मिळालेले असते. बापाची माया अमाप असते!’ असे मत मांडले.

आई – बाप या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात शिवाजी शिर्के, तानाजी एकोंडे, सुहास सतर्के, आय. के. शेख, शामराव सरकाळे, बाळकृष्ण अमृतकर, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी यांनी आई आणि बाप या विषयावरील भावपूर्ण कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनादरम्यान अधूनमधून आलेल्या पावसाच्या रेशीमधारांनी तसेच लष्कराच्या भिंतीवर आई-वडिलांची काढलेली सुबक चित्रे यामुळे आई बाप कविसंमेलनाला अधिकच रंगत आली.


स्मिता सतर्के,अविनाश तांबे,परशुराम थोरात, सुभाष गुजराथी,मारुती नलावडे, धर्माजी कुंभार, रुख्मिणी कोरे,भागीरथी सरोदे, तात्याबा घनवट, रुद्रांश थोरात यांनी संयोजनात सहकार्य केले. शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 4
Tags: #cultural #Suresh kank #चिंचवड Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप
Next: ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Stories

1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b
  • Cultural

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

suwarna gaware 27/06/2025
8810e58c-610b-4e0a-b93a-03013503331c
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Cultural

महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज : पो. विठ्ठल साळुंखे

suwarna gaware 26/06/2025
6f62d286-a3ec-4534-877e-fa8a9e5cba22
  • Daily Breaking News
  • Cultural

महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

suwarna gaware 26/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df 1

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

28/06/2025
UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार! ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de 2

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

28/06/2025
‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद Official_Logo_of_PCMC 3

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

28/06/2025
‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित 061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5 4

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

28/06/2025
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप 1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b 5

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

27/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025
061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ
  • UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!
  • ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित
  • पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.