Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

suwarna gaware 21/06/2025
ed00f6bc-8f23-4a5b-b035-922a6958e030
Spread the love

सामूहिक योगसत्र, सांस्कृतिक सादरीकरण आणि जनजागृती उपक्रमांतून नागरिकांचा उस्फूर्त सहभाग….

पिंपरी, २१ जून २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे सकाळी सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापालिकेचे उप आयुक्त पंकज पाटील आणि सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी योग विद्या धाम संस्थेचे प्रमुख प्रमोद निफाडकर, संस्था पदाधिकारी, योगप्रशिक्षक आणि शिक्षक वर्ग यांची देखील उपस्थिती होती. योग सत्रात क्रीडा प्रबोधिनी उद्यमनगर, राजीव गांधी विद्यालय नेहरूनगर, तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रांमध्ये उत्साहाने भाग घेतला. सत्रादरम्यान, योगाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, नियमित योगाभ्यासाचे फायदे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व यावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात अंजली संधाने व त्यांच्या मंडळींनी योगनृत्य सादर केले, तर गुरुदेवी शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक योग प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रमोद निफाडकर यांनी श्वसन व तणावमुक्तीसाठी विशेष योगासनांचे महत्व ‘स्वस्थ शरीर, शांत मन आणि समृद्ध समाज’ या संदेशावर आधारित योग जागरूकता‌ या सर्व विषयांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कळमकर यांनी केले. यावेळी राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव, शिक्षिका वैशाली शेलार, विद्या मिसाळ, मनिषा वानखेडे, नंदा सोंडकर, माधुरी सायखेडे, सुरेखा कुसाळकर, शिक्षक संतोष मुनतोंडे, संतोष कपाळे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय, उद्यमनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, शिक्षक ऋषिकांत वचकल, सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, मनोज राऊत, प्रियांका पाटील, अक्षता बांगर तसेच महापालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालयाचे – मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे छायाचित्रकार विलास साळवी, आरोग्य मुकादम दिलीप गायकवाड, व इतर कर्मचारी वर्ग आदी यावेळी उपस्थित होते.

पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती…

या योग संगम कार्यक्रमात स्वच्छता जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. ओला व सुका कचरा, घरगुती घातक व सॅनिटरी कचरा यांचे विलगीकरण, प्लास्टिक पिशवीच्या वापराचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच कापडी पिशवीचा पर्याय यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. महापालिकेची घंटागाडी सेवा वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा कार्यक्रम महापालिकेच्या क्रीडा विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून यशस्वीपणे पार पडला.

स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि योगप्रेमी नागरिक देखील यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 45
Tags: #Yoga Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द!
Next: भारतीय योग साधना या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने योगा दिन साजरा

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.