Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मालमत्ताधारकांनो, १० टक्क्यांच्या सवलतीचे फक्त १० दिवसच बाकी
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मालमत्ताधारकांनो, १० टक्क्यांच्या सवलतीचे फक्त १० दिवसच बाकी

suwarna gaware 21/06/2025
IMG_0714
Spread the love

३० जूनपर्यंत सवलतींचा लाभ घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन; १ जूलै पासून २ टक्क्यांचा विलंब दंड लागणार

पिंपरी २१ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या असून त्या मिळविण्यासाठी आता केवळ १० दिवस बाकी आहेत. ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलत असून महिलांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. मालमत्ताधारकांनी सदर सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने ‘सिद्धी उपक्रम’ अंतर्गत महिला बचत गटांमार्फत ६ लाख ३५ हजार मालमत्ता धारकांना घरोघरी जाऊन बिलांचे वाटप केले आहे. त्याचसोबत अनेक मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा देखील पाठवण्यात आल्या असून, लवकरच जप्तीची कारवाईही केली जाणार आहे. सदर मोहिमेमुळे एप्रिल ते १९ जून दरम्यान महापालिकेला ३५९ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ताकर संकलित झाला आहे.

दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये थकबाकीदारांकडून प्राप्त झालेल्या धनादेशांपैकी न वटलेल्या धनादेशाची एकूण कराची रक्कम १० कोटी १५ लाख रुपये आहे. ज्या मालमत्ताधारकांचा धनादेश वटला नाही, अशा मालमत्ताधारकांना नोटीस देत त्यांना त्यांची रक्कम रोख व ऑनलाइन माध्यमातूनच भरावी लागेल, असे महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
….

अशा आहेत सवलती !

३० जूनपर्यंत लागू असणाऱ्या सामान्य सवलती

स्वातंत्र्यसैनिक किंवा पत्नीच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस – ५०% सवलत

महिलांच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस ३०% सवलत

४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेस ५०% सवलत

संंपूर्ण कराची रक्कम आगाऊ भरणाऱ्यास ५% सवलत
….
खासगी शैक्षणिक संस्थांसाठी या आहेत सवलती !

१)“माझी मिळकत माझी आकारणी” योजनेअंतर्गत नोंदणीकृत मालमत्तेस – ६९% सवलत

२) नवीन आकारणी झालेल्या मालमत्तेस – ५% सवलत

३) सलग ३ वर्षे नियमित कर भरणाऱ्यास – २% सवलत

४) एप्रिल ते जून दरम्यान ऑनलाईन एकरकमी भरणाऱ्यास – ५% सवलत

५) माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी – १००% सवलत

६) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला – २% सवलत
…..
कोट

नागरिकांनी वेळेवर आणि प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरल्यास महापालिकेला शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये आणखी सुधारणा करता येते. या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या सवलती म्हणजे वेळेवर कर भरणाऱ्यांचा सन्मान आहे. नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे.

-प्रदीप जांभळे पाटील ,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
….
कोट

महानगरपालिकेने सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून ६ लाख ४० हजार मालमत्ता धारकांपर्यंत थेट संपर्क साधत बिलांचे वितरण केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून आत्तापर्यंत ३५९ कोटींहून अधिक रक्कमेचा कर भरणा झाला आहे. नागरिकांनी उर्वरित काही दिवसांत ऑनलाईन पद्धतीने किंवा थेट रोखीने कर भरून, सवलतींचा लाभ घ्यावा.

-अविनाश शिंदे ,सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 48
Tags: #property tax #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: तालेरा रुग्णालय बर्न वॉर्ड टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता : ठेकेदारांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाची पद्धतशीर खेळी?
Next: मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द!

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.