Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे
  • Daily Breaking News
  • Cultural

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे

suwarna gaware 20/06/2025
7e3c7988-3942-45f4-aa30-84182f338984
Spread the love

पिंपरी , दि.२०: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आपण यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातील संस्कृती संवर्धन विकास महामंडळ अंतर्गत मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी उपक्रमात सहभाग घेतला. यासाठी महासंघातील पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले.


दरवर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा दरवर्षी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो. आत्तापर्यंत महासंघाने पर्यावरण पूरक कापडी पिशव्या पाण्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे साबण अशा नित्य उपयोगी गोष्टींचे वाटप केले आहे.


ह्यावर्षी देखील मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत महासंघाने सुमारे ६५ किलो शेंगदाणे वारकऱ्यांसाठी दिले. हे शेंगदाणे संस्कृती सेवा महामंडळाचे श्री. डॉक्टर अजित जगताप यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केले.


या प्रसंगी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष पुष्कराजजी गोवर्धन, राजन बुडूख, दिलीप कुलकर्णी, प्रदेश चिटणीस संजयजी परळीकर, महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, सरचिटणीस आनंद देशमुख, भाऊ कुलकर्णी, भूषण जोशी अभय कुलकर्णी, श्रीकांत वैद्य, अनुजाताई पोटे, संध्याताई कुलकर्णी व आरतीताई खोसे इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिलीप कुलकर्णी यांनी महासंघ वारकऱ्यांसाठी तसेच इतर विविध सामाजिक उपक्रम जे दरवर्षी राबवत असतो अशा उपक्रमाची माहिती दिली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 89
Tags: #Bramhan mahasangh #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत दाखल
Next: तालेरा रुग्णालय बर्न वॉर्ड टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता : ठेकेदारांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाची पद्धतशीर खेळी?

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.