Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन – बाबा कांबळे यांचा इशारा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन – बाबा कांबळे यांचा इशारा

suwarna gaware 05/06/2025
90419d83-71cb-42ac-8867-dd1f7ca2507e
Spread the love

पिंपरी, दि. 5 जून 2025 – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी, टपरी-पथारी, हातगाडी धारक आणि फळभाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई सुरू आहे. नुकतीच दिघी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईविरोधात टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बाबा कांबळे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 2007 साली देशातील पहिला फेरीवाला कायदा – हॉकर्स धोरण 2007 – लागू केला. या कायद्यासाठी आमच्या संघटनेचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने आणि 2011 मध्ये केंद्र सरकारने फेरीवाल्यांच्या बाजूने कायदे केले. मात्र, या कायद्यांची अंमलबजावणी होत नसताना अतिक्रमण कारवाई सुरूच आहे.

याविरोधात आम्ही नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. शरद राव यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.सांगवी साहेब यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने निर्णय देत, जोपर्यंत फेरीवाला धोरणाची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे.”

ते पुढे म्हणाले, “महानगरपालिकेने कायद्याचे पालन करून फेरीवाल्यांना संरक्षण द्यावे. जोपर्यंत धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबवावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि न्यायालयीन लढाई देखील लढू.”

यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायतचे सरचिटणीस प्रकाश यशवंते, दिघी-चऱ्होली विभाग अध्यक्ष रोहित तापकीर, दिघी मंदिर समितीचे खजिनदार बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 68
Tags: #baba kamble Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: स्व. गोपीनाथ मुंडे यांचे विचार आणि संस्कार हीच आमच्यासाठी प्रेरणा – मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन
Next: महापालिकेची ५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह सीएसआर भागीदारी मजबूत

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.