Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • तिसरा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार” बारामतीच्या 70 वर्षीय लता भगवान करे यांना प्राप्त
  • Daily Breaking News
  • Cultural

तिसरा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार” बारामतीच्या 70 वर्षीय लता भगवान करे यांना प्राप्त

suwarna gaware 01/06/2025
802bac44-9c0b-4e6d-8d7b-561e97f74ee5
Spread the love

पिंपरी, दि. १: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने यंदाच्या वर्षी दिला जाणारा तिसरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बारामती येथील लता भगवान करे या ६४ वर्षीय महिलेला देण्यात आला

आपल्या आजारी नवऱ्याच्या उपचारासाठी पैशाची कमतरता आहे म्हणून पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक असणारी पाच किलोमीटरची शर्यत अनवाणी धावून वयाच्या 64 व्या वर्षी जिंकणारी आधुनिक युगातील सावित्री म्हणावं अशा आज रोजी 70 वय असणाऱ्या लता भगवान करे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये देऊन महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

आपला अशा पद्धतीने झालेला सन्मान पाहून डोळे भरून आलेल्या लता भानुदास करे यांनी आपल्या सन्मानाला उत्तर देताना मला अपेक्षित नसताना माझा अशा प्रकारचा सन्मान होणे आणि मला आवश्यक असताना सन्मानाच्या स्वरूपात मला एक लाख रुपये मिळणे ही माझ्यासाठी खूप आणि आनंदाची बाब आहे या सन्मानासाठी मी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांचे खूप खूप आभार मानते ज्यांच्या हस्ते मला हा सन्मान दिला गेला ते वाक्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील साहेब यांचे देखील मी खूप खूप आभार मानते.

त्यांना सन्मानित करताना प्राख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी आपले मत मांडताना बारामतीच्या आपल्या नवऱ्यासाठी जिवाच्या आकांकतेने धावणाऱ्या आणि होऊन धावून शर्यत जिंकणाऱ्या लता भगवान करे यांची निवड या जयंती महोत्सव समितीने करणे याच्यावरूनच जयंती महोत्सव समितीच्या कार्याची पद्धत लक्षात येत असून जयंती महोत्सवाचे सदस्य माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी या पुरस्काराबद्दल व्यक्त केलेले मत म्हणजेच भविष्यात हा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक अभूतपूर्व उंची गाठेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

ज्यांचे कार्य समाजात खरोखर दखल घेण्याजोगे असते परंतु अशा व्यक्ती समाजापासून अदखल असतात अशा व्यक्तींना शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे आणि पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना आर्थिक मदत करणे हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड शहर यांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे अशाच प्रकारचे उपक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जयंती महोत्सव समिती करीत असलेले जिल्ह्यात देवी होळकर यांचे कार्य सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम याच्यासाठी समितीचे जेवढे आभार मानाल तेवढे कमीच आहेत.

या पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन पोपट हजारे यांनी केले प्रास्ताविक समितीचे सदस्य माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले तर आभार समितीच्या अध्यक्षा विना सोनवलकर यांनी मानले.

या कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, बाळासाहेब जवळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, भाऊसाहेब भोईर चंद्रकांता सोनकांबळे, सीमा सावळे राजेंद्र साळुंखे शितल शिंदे अजय पाताडे प्रतिभा जवळकर पल्लवी मारकड, तेजस्विनी दुर्गे, प्रीती कामतीकर सीमा चव्हाण महेश कुलकर्णी माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे माजी नगरसेवक मारुती भापकर जयंती महोत्सव समितीचे अशोक खरात सूर्यकांत गोफणे, महावीर काळे, अजय दूधभाते, मनोज मारकड, गणेश खरात, धनंजय ताणले, बिरू व्हानमाने, दत्ता शेंडगे, नवनाथ बीडे, अभिमन्यू गाडेकर, रेखा दुधभाते, आशा काळे, कैलास सानप, कविता पाटील, नरेंद्र चऱ्हाटे, अंजू सोनवलकर, महेंद्र बाविस्कर, गणेश ढाकणे, सुप्रिया पांडे, महादेव कवितके, विठ्ठल देवकाते, बंडू मारकड सोनाताई गडदे, मुकुंद कुचेकर, आदी सर्वजण उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 211
Tags: #ahilyadevi holkar #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: “शिव महाआरती”ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळयाची सांगता
Next: नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार

Related Stories

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.