Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • तंबाखूजन्य पदार्थांची होळी ; कामगारांचा व्यसनमुक्तीचा संकल्प
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

तंबाखूजन्य पदार्थांची होळी ; कामगारांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

suwarna gaware 31/05/2025
73165cd7-0db8-4c22-bc7b-9e7e8a6675bb
Spread the love

जागतिक तंबाखू विरोधी दिन ; तंबाखूजन्य पदार्थ सेवन टाळावे- काशिनाथ नखाते

पिंपरी दि.३१ – अंगमेहनतीचे कामे आणि साधारण कामे , विविध प्रकारची कामे करत असताना विरंगुळा, तल्लफ म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या कामगाराकडून इतर कामगारांना काही प्रमाणात सवय जडते . मात्र तंबाखू , जर्दा , गुटखा , खैनी,मिश्री, सिगारेट, बिडी अशा प्रकारचे व्यसनाचे पदार्थ सेवन केल्याने अनेक कामगारांचे शारीरिक आरोग्य बिघडत आहे त्याचे दुष्परिणाम अनेक होत आहेत,कॅन्सर सारख्या भयानक रोगाने कामगारांचे मृत्यू होत आहे आणि सामाजिक स्वास्थ देखील हरपत जात असल्याने कष्टकरी, कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडावे असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी करत व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन कामगारांना करण्यात आले यात काही कामगारांनी आजपासून व्यसन न करण्याचा निश्चय केला.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक भास्कर राठोड,मनपा सदस्य सलीम डांगे, अनिल चव्हाण, मंगेश सावंत, खंडू कांबळे, प्रकाश इंगोले, जालिंदर कांबळे आदि उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे, धूम्रपानामुळे, अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू अथवा होणारी शरीराची हानी लवकर लक्षात येत नसली तरी त्याची जाणीव काही वर्षांनी होत असते व्यसन केल्याने क्षणात मृत्यू येत नाही हे खरे असले तरी व्यसनामुळे विविध रोगांनी आपल्या शरीर पोखरले जाते आणि ज्या वेळेला हे लक्षात येते त्यावेळी वेळ पुढे गेलेली असते, परिस्थिती हाताळणे कठीण जाते.

तंबाखूजन्य पदार्थ यांची सहज उपलब्धता होते आता तर अमली पदार्थ सुद्धा मिळत आहे हे दुर्दैव आहे. विशेष बाब म्हणजे या पदार्थावरती कॅन्सर सारख्या रोगांचे आणि दुष्परिणामांचे फोटो व इशारा छापून येत असतो तरीसुद्धा याकडे व्यसन करणारी लोक दुर्लक्ष करीत असतात. एकत्रित येऊन कामगारांमध्ये चर्चा करून विचार मंथनमधूनच व्यसनाच्या बाबतीत चीड निर्माण करणे व रोखणे असे उपाय केल्यास व्यसनाचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल.


त्याचबरोबर समाज म्हणून राष्ट्रासाठी हिताचे काम ठरणार आहे व्यसन करणाऱ्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याचा सोबती होण्यापेक्षा त्याला विरोध करण्याची भूमिका घेतल्यास अशा प्रकारचे व्यसनाच्या विळख्यात जाणाऱ्या समाजाला आपण रोखू शकतो ते रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचे आहे असेही नखाते यांनी नमूद केले .

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 65
Tags: #Alcohol #tobaaco day #काशीनाथ नखाते Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून माहे मे २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.