Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी कॅम्प भागात ४० ( चाळीस )फुट रस्ता रुंदीकरण होणार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी कॅम्प भागात ४० ( चाळीस )फुट रस्ता रुंदीकरण होणार

suwarna gaware 28/05/2025
9317b6fb-5a23-4f30-b509-81f5478e8617
Spread the love


पिंपरी , दि. २७: येथील पिंपरी कॅम्प भागातील व्यापारी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका रस्ता रुंदीकरण करणार असल्याचे निदर्शनास आले आणि मग पिंपरी येथील व्यापारी संघटनांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला आणि तत्पर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यापारी संघटनांशी पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज असवानी यांच्या कार्यालयात एक बैठक घेऊन व्यापारी आणि नागरिक यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि दुसरया दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक बोलावली.


या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापालिकेचे उपसंचालक नगर रचना प्रताप गायकवाड साहेब,शहर अभियंता मकरंद निकम व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष धनराज ( धंना ) आसवांनी,जितु ममतांनी, गुलाबचंद आसवांनी, जयेश चौधरी,अमर बजाज, संतोष यादव, विनोद भोजवानी आणि इतर व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४० ( चाळीस ) फुट रस्ता रुंदीकरण करणार.साधारण एक महिन्याच्या आत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होईल असे मनपा अधिकारी यांनी सांगितले तसेच रस्ता रुंदीकरण होत असताना कोणत्याही धार्मिक स्थळांना बाधा होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन अधिकारी यांनी दिले.

या वेळी अजून एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी आणि रहिवासी नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे करण्यात आली.

या वेळी विद्युत नियोजन समितीकडे वारंवार तक्रार अर्ज करित असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गुलाबचंद आसवांनी यांनी लक्षात आणून दिले त्या वर विद्युत कार्यकारी अभियंता मुंडे साहेब यांनी या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अंदाजे ५ ( पाच कोटी ) रुपये खर्च येणार असून तसा प्रस्ताव विधानसभा

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे सादर केला. यावेळी उपस्थित असलेल्या व्यापारी आणि नागरिक यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष धनराज आसवांनी यांचे विशेष आभार मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 81
Tags: #aamdar anna bansode #pimpri Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: युवा पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य पुढे नेणे गरजेचे : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
Next: जुन्या व नव्या सांगवीत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा; तातडीच्या उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.