Skip to content
12/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • युवा पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य पुढे नेणे गरजेचे : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
  • Daily Breaking News
  • Cultural

युवा पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य पुढे नेणे गरजेचे : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे

suwarna gaware 28/05/2025
70e451f7-b34e-4a2d-bbb5-9b6a64724835
Spread the love

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपातर्फे आदरांजली

पिंपरी-चिंचवड, दि. २८ : “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले त्याग आणि समर्पण हे अतुलनीय आहे. सावरकरांनी ‘हिंदुत्वा’ची संकल्पना मांडून देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञाननिष्ठा, सामाजिक सुधारणा आणि भाषाशुद्धी यावर त्यांनी भर दिला. आजच्या युवा पिढीने सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,

त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी कार्यक्रम पार पडला. प्रसंगी, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, मंडल अध्यक्ष अनिता वाळुंजकर, मंगेश धाडगे, प्रभाग सदस्य वैशाली खाडये, उपाध्यक्ष कैलास सानप, सचिन राऊत, प्रदीपकुमार बेंद्रे, नेताजी शिंदे, संयोजक नंदू कदम, विजय शिनकर, चिटणीस भूषण जोशी, गणेश आर. ढाकणे, बेटी बचाव जिल्हा संयोजक प्रीती कामतीकर, सतीश नागरगोजे, सचिन बंदी, गणेश वाळुंजकर, मनोज ब्राह्मणकर, संजय परळीकर, अमेय देशपांडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 24
Tags: #bjp #savarkar #shatrugn kate Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आषाढीवारी पालखी सोहळ्याचे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करा- आयुक्त शेखर सिंह
Next: पिंपरी कॅम्प भागात ४० ( चाळीस )फुट रस्ता रुंदीकरण होणार

Related Stories

a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025
0174ce86-6568-449b-9119-3e944503b282
  • Cultural

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

suwarna gaware 10/06/2025
8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea
  • Daily Breaking News
  • Maharashtra

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

suwarna gaware 10/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e 1

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

11/06/2025
इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न 0174ce86-6568-449b-9119-3e944503b282 2

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

10/06/2025
अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ fb8f5bd4-fc47-498e-9dd7-9332fdc99961 3

अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

10/06/2025
Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली! 8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea 4

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

10/06/2025
वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा 3a6d56bb-1c57-4471-b407-527ff51dd4a0 5

वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

10/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025
0174ce86-6568-449b-9119-3e944503b282
  • Cultural

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

suwarna gaware 10/06/2025
fb8f5bd4-fc47-498e-9dd7-9332fdc99961
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

suwarna gaware 10/06/2025
8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea
  • Daily Breaking News
  • Maharashtra

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

suwarna gaware 10/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे
  • इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न
  • अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
  • Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!
  • वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.