Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 27/05/2025
880d3fac-3726-4336-b061-5e8313828453
Spread the love

चिंचवड, ता. २७: महात्मा फुलेनगर, चिंचवड मधील ज्येष्ठ नागरिक संघाचा १२ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्याच विरूंगळा केंद्रात हा एकदिवसीय समारंभ रंगला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

चिखली: रविवार २५ मे रोजी महात्मा फुले नगर मधील ज्येष्ठ नागरिक संघाचा १२ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्याच विरूंगळा केंद्रात हा एकदिवसीय समारंभ रंगला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होते,

तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त मेजर दत्ताजी साबळे यांनी भूषविले. दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे संदेश देणारे यशवंत कन्हेरे व शंभर गड किल्ले यशस्वी ट्रेक करणारे विश्वास सोहोनी ज्येष्ठ नागरिकांचे विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच वयाची पंचाहत्तरी पार करणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिक मनकर्णिका महाजन, सरोजनी मुळे, गायकवाड व मधुकर धकाते यांचाही हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे यांनी चालू वर्षांतील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला.

डॉ. अजित जगताप यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले,भारताला भा-रत बनवुया पहलवामा हल्यानंतर सर्वांनी पाहिले, आपण ऑपरेशन सिंदुर राबविले आपल्या जवानांनी दहशतवाद्याना नेस्तनाभूत केले. आपले सैन्य दल भारताच्या सीमांचे रक्षण करत असताना आपण सर्वांनी भारताला भा-रत बनविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण भक्ती, भाव जपण्यासाठी प्रयल केला पाहिजे. आपली ज्ञान परंपरा, गुरुकुलीय शिक्षण पद्धत, संस्कार, सण, रूढी परंपरा जपण्याचा प्रयल केला पाहिजे आणि या सर्व गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहचविल्या पाहिजेत.


आज अनेक षडयंत्राच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीवर जे आघात होत आहेत. वेगवेगळ्या जिहादाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फसवले जात आहे. त्यासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. अजित जगताप यांनी केले.

पुढे असेही म्हणाले की जेष्ठांमध्ये असलेली विविध कौशल्य शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जावून युवकापर्यंत पोहोचले पाहिजेत. प्रत्येक जेष्ठ नागरिक संघाने संस्कार वर्ग तसेच तरुण-तरुणींचे प्रबोधन कार्यशाळा सुरु केले पाहिजे, यातुन आपल्याला मिळालेले अनुभवांचे बाळकडू पुढे देता येईल.
डॉ. अजित जगताप यांचे भाषण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात जगताप यांना पसंतीची पावती दिली.

संघाचे सदस्य विलास रूपटक्के यांनी सर्वाचे आभार मानले. या वर्धापन सोहळ्याच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात प्रसिद्ध गायक संजय मरळ यांचा ‘आठवणीतली गाणी’ या गायनाचा कार्यक्रम रंगला. यात ज्येष्ठांनी नाचून आनंद व्यक्त केला.

शिवानंद चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 183
Tags: #senior citizen Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: विरोधकाच्या रचनात्मक मांडणीचे स्वागत करणारे पंतप्रधान म्हणजे नेहरू – काशिनाथ नखाते
Next: माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.