Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाच्या साहित्य खरेदीची चौकशी करावी – राहुल कोल्हटकर
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाच्या साहित्य खरेदीची चौकशी करावी – राहुल कोल्हटकर

suwarna gaware 23/05/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
Spread the love

प्रि- बिड अमेंडमेंट नुसार साहित्य खरेदी होत नसल्याचा कोल्हटकरांचा आरोप .

७ सोनोग्राफी मशीन प्री बिड अमेंटमेंटनुसार खरेदी केल्या नसल्याने मशीन रद्द केल्यामुळे सोनोग्राफी मशीन खरेदीमध्ये गैरव्यवहार अधोरेखित होत असल्याने खातेनिहाय चौकशीची मागणी

पिंपरी, दि. २३: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने शहरातील वैद्यकिय विभाग तसेच रुग्णालये यांच्या करिता मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्यात येत आहे. सध्या ३ वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे.

प्रशासकीय राजवटीत वैद्यकिय विभाग तसेच शहरातील रुग्णालये यांच्या करिता मोठ्या संख्येने विविध आधुनिक उपकरणे यांची खरेदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभाग तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार विभाग यांच्या देखरेखीखाली किंवा मार्गदर्शनाखाली निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन कोट्यावधी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली. पण गेल्या काही दिवसात वैद्यकिय साहित्य खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात चूकीचे साहित्य पुरवठा होत आहे.

हे निदर्शनात आल्यामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ज्या नवीन ७ सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्या त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झालेली असल्याने सदर मशीन ह्या प्री बिड अमेंतमेंट अहवाल नुसार खरेदी करण्यात आल्या नव्हत्या म्हणूनच दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी सदर सोनोग्राफी मशीन ह्या प्री बिड अमेटमेंट अहवाल नुसार खरेदी केल्या आहेत का ? जर प्रि बिड अहवाल नुसार खरेदी केल्या असतील तर त्याबाबत अहवाल द्यावा अशी वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली. त्यांनंतर दिनांक १४ मे रोजी पुन्हा भेट घेतली असता सदर सोनोग्राफी मशीन ह्या प्रि बिड अहवाल नुसार नसल्याने रद्द करून नव्याने मागविण्यात येणार आहे त्या आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल आपल्याला देण्यात येईल असे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले.

थोडक्यात काय तर सदर चुकीच्या मशीन खरेदीबाबत जर प्रश्न उपस्थित केला नसता तर सदर खरेदी करून पुरवठा झालेल्या मशीन ह्या मनपाच्या वैद्यकिय विभाग यांनी वापरायला सुरुवात केली असती आणि थोड्या दिवसांनी त्यात काही तांत्रिक अडचणी दाखवून याच मशीन कुठे तरी धूळखात टाकून नव्याने अजून अशाच सोनोग्राफी मशीन खरेदी करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असती आणि पुन्हा यातून अधिकारी यांनी स्वतःचे हात ओले केले असते.

त्यामुळे प्रि बिड अमेंडमेंट अहवाल हा आयुक्त , डीन तसेच वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार होत असतो आणि त्याच तपशीलात साहित्य खरेदी करणे आवश्यक असते पण सोनोग्राफी मशीन खरेदी बाबत हे कोणतेच नियम पाळण्यात आले नाही असे दिसून येते म्हणूनच तर मशीन खरेदी योग्य पद्धतीने झाली आहे का ? याबाबत अहवाल मागितला असता सदर मशीन खरेदी रद्द केली आहे.त्यामुळे सोनोग्राफी मशीन खरेदी निविदा प्रक्रियेत अधिकारी , पुरवठादार यांचे हितसंबंध तसेच गैरव्यवहार अधोरेखित होत असल्याने सदर सोनोग्राफी मशीन खरेदी प्रक्रियेत सबंधित सर्व विभागीय अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून मनपाची फसवणूक प्रकरणी संबधित अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे.

तसेच ज्या पुरवठादार यांनी यांचा पुरवठा केला आहे त्या पुरवठादार कंपनीला काळया यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन मा. आयुक्त साहेब यांना करण्यात येत आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार यांच्या वतीने जे वैद्यकिय साहित्य खरेदी करण्यात येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य दर्जात बदल करून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत आहे हे दिसून येत आहे.

कोणत्याही वस्तूची निविदा प्रक्रिया राबविताना सर्व सहभागी होणाऱ्या पुरवठादार यांची एक प्रि- बिड मीटिंग होऊन खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत एक अहवाल आयुक्त साहेब, डीन , वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात येतो त्याच अहवालाच्या तपशीलानुसार (मनांक/गुणांक) साहित्य पुरवठा करावा लागतो पण सध्या वैद्यकिय साहित्य खरेदी बाबत ज्या निविदा काढण्यात येतात त्या निविदा प्रक्रियेत अनेक नामांकित कंपन्या प्रि-बिड मध्ये सहभागी होत असतात आणि त्याच कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी सुद्धा होतात पण प्रत्यक्षात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येते तेव्हा प्रि- बिड अमेंतमेंट अहवाल बाजूला ठेवून मर्जीतल्या पुरवठादार कंपनीसाठी सहकार्य होईल असा साहित्य तपशील तयार करून तो इतर पुरवठादार यांना दाखवून त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने यात मोठ्या प्रमाणात रिंग करून साहित्य यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जात आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय वैद्यकिय भांडार विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या सर्व साहित्याची तपासणी तसेच निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात येऊन या निविदा प्रक्रिया राबविताना अथवा त्यांचे साहित्य पुरवठा होताना ते साहित्य हे आयुक्त साहेब, डीन , वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या प्रि बिड अनेमटमेंट अहवालाच्या तपशीलानुसार (मनांक/गुणांक) त्या वस्तूच्या साहित्य यांचा पुरवठा झाला आहे का नाही ? अशी शंका निर्माण झाली असल्याने याची तपासणी करण्यात यावी.

यासाठी वैद्यकिय विभाग मध्ये ज्या खरेदी करण्यात आलेल्या सर्व नवीन खरेदी साहित्य यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश तांत्रिक दक्षता समिती यांना देण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन करीत आहे.

सदर निवेदनाच्या माध्यमातून उल्लेख केलेल्या शंका ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या वस्तू खरेदी करते त्याच्या दर्जाबाबत असल्याने यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विभागांच्या करिता कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ती खरेदी ही निविदा प्रक्रिया प्रि बिड अमेटमेंट अहवाल नुसारच करण्यात यावी अथवा प्रि- बिड अमेटमेंट अहवाल यानुसार निविदा प्रिक्रिया राबविण्याचे आदेश सर्व विभाग यांना लवकरात लवकर देऊन एक पारदर्शक कारभारासाठी सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात याव्या अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन श्री.शेखर सिंह साहेब , आयुक्त ,यांना करण्यात येत आहे.

निवेदनाच्या माध्यमातुन उल्लेख करण्यात आलेले विषय हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश सन्माननीय आयुक्त हे द्यावेत तसेच सोनोग्राफी मशीन खरेदी बाबत ज्या चुकीच्या पद्धतीने कारभार केला गेला त्याची खातेनिहाय चौकशी करून संबंधित अधिकारी पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी या नात्याने आयुक्त साहेब यांना करण्यात येत आहे.

  • राहुल कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ता
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 162
Tags: #curraption #rahul kolhatkar Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: सोसायटीधारकांना समस्या मांडण्यासाठी आता हक्काचे कार्यालय!
Next: डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डेक्सा स्कॅनर सुविधाकार्यरत

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.