Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • वकील संरक्षण कायदा लागू करा; पिं. चिं. ॲड. बार असोसिएशनचे केंद्रीय न्यायमंत्र्यांना साकडे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

वकील संरक्षण कायदा लागू करा; पिं. चिं. ॲड. बार असोसिएशनचे केंद्रीय न्यायमंत्र्यांना साकडे

suwarna gaware 21/04/2025
d5cb1b0a-38f0-477c-ac65-0d90a1c55e9f
Spread the love

पिंपरी, ता. २१: देशभरात वकिलांवर होणारे हल्ले, हत्या, धमक्या व वकिलांच्या अपहरणाचे प्रकार वाढले असून यावर उपाययोजना म्हणून वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली.

सदर भेटीदरम्यान केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांच्यासोबत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिष लांडगे उपस्थित होते.


यावेळी दिलेल्या निवेदनात वकील संरक्षण कायदा, ज्युनियर वकिलांना स्टायपेंड, वकिलांना विमा संरक्षण, मोशी येथील नवीन न्याय संकुल व इतर विविध मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रीय न्यायमंत्र्यांना दिले. याप्रसंगी केंद्रीय न्याय मंत्र्यांनी उपस्थित वकिलांची आस्थेने विचारपूस करून प्रलंबित वकील संरक्षण कायद्यावर लवकरच निर्णय घेणार असून ज्युनियर वकिलांना स्टायपेंड सुरू करण्याबाबत बार कौन्सिल ऑफ इंडिया सोबत बोलणे सुरू असल्याचे सांगून निवेदनातील इतर मागण्यांवर लवकरच योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याचे आश्वासन दिले.


‘विधी व न्याय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि भविष्य’ यावर चर्चा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन काल कोरेगाव पार्क, पुणे येथील द वेस्ट इन हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय न्यायमंत्री मेघवाल यांनी मार्गदर्शन करीत असतांना “शरीर, मन, बुद्धी आणि विचार या चार बाबी एकत्र येऊन जे काम करतात, ते काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) करू शकत नाही. त्यामुळे ‘एआय’ मुळे बेरोजगारी वाढणार आहे, यात तथ्य नाही.

तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा हे आपल्याला समजले पाहिजे” असे मत व्यक्त केले. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. उमेश खंदारे, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. मंगेश खराबे यांचेसह वकीलबांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया –
“भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वकिलांचे योगदान महत्त्वाचे असून स्वातंत्र्योत्तर काळात वकिलांनी एक मजबूत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यायदानाचे काम करीत असताना आज वकिलांवर हल्ले, हत्या, अपहरण आणि धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याने वकील संरक्षण कायद्याची देशपातळीवर अंमलबजावणी होणे काळाची गरज झालेली आहे.”
– ॲड. उमेश खंदारे ( सचिव, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 126
Tags: #pimpri #चिंचवड #बार असोसिएशन Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई
Next: पिंपळे निलख – विशालनगर येथे नविन पोलिस चौकीसाठी आपचे रविराज काळेंचे आमरण उपोषण

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.