Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ नामविस्ताराची मागणी; आमदार शंकर जगताप यांनी सुचवले दोन‌ नवीन मेट्रो मार्ग
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ नामविस्ताराची मागणी; आमदार शंकर जगताप यांनी सुचवले दोन‌ नवीन मेट्रो मार्ग

suwarna gaware 09/04/2025
8d71998e-1428-448f-a30f-b3285f8e6b5c
Spread the love

पिंपरी, दि. ९ : पिंपरी-चिंचवड, पुणे व पीएमआरडीए हद्दीसाठी एकात्मिक दळणवळण विकास आराखडा (Comprehensive Mobility Plan – CMP) महामेट्रोमार्फत अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे विशेष चर्चासत्र घेण्यात आले.

या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यकालीन गरजांचा विचार करून आराखड्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. विशेषतः ‘पुणे मेट्रो’चा ‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’असा नामविस्तार करण्याची त्यांनी ठाम मागणी केली.

भक्ती-शक्ती ते वाकड मार्गे चाकण आणि वाकड ते कात्रज मेट्रो मार्गांची मागणी

शहरात केवळ एकच मेट्रो मार्ग असतानाही पिंपरी-चिंचवड व पुणे शहरासाठी समान मुद्रांक शुल्क आकारले जात आहे, हे अन्यायकारक असून यावर त्वरित पुनर्विचार करावा, अशी मागणीही आमदार जगताप यांनी केली. पिंपरी-चिंचवडसाठी मेट्रोचे नवे मार्ग प्रस्तावित करताना त्यांनी भक्ती-शक्ती ते वाकड मार्गे चाकण आणि वाकड ते कात्रज हे दोन नवीन मेट्रो मार्ग सुचवले. वाढती लोकसंख्या व उद्योग वसाहती लक्षात घेता हे मार्ग भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

जलवाहतुकीचा पर्याय आणि इतर महत्त्वाच्या मागण्या

  • पवना व इंद्रायणी नद्यांमध्ये जलवाहतुकीचा पर्याय तपासून घेऊन तो आराखड्यात अंतर्भूत करावा.
  • मेट्रो स्थानकांबाहेर निशुल्क पार्किंगची व्यवस्था असावी. तेथील वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये.
  • उद्योगनगरीतील मेट्रो पोल किंवा थांब्यांवर वारकरी संप्रदायाशी संबंधित चित्ररचना करण्यात याव्यात.
  • हिंजवडी-वाकड भागासाठी स्वतंत्र एसटी स्थानकाची उभारणी व्हावी.
  • स्मार्ट सिटीअंतर्गत उंचवलेले फुटपाथ रस्ते अरुंद करत असल्याने वाहन गॅरेज व वाहतूक प्रवाह यावर परिणाम न होईल अशा उपाययोजना कराव्यात.
  • वाल्हेकरवाडी येथे रेल्वे ओव्हर ब्रिज व एमएम चौक काळेवाडी येथे ग्रेड सेपरेटर त्वरीत उभारण्यात यावा.म

चर्चासत्रात अनेक मान्यवरांची उपस्थिती

या चर्चासत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, राजू दुर्गे, मारुती भापकर, सचिन चिखले, शर्मिला बाबर, शेखर चिंचवडे, धनंजय भिसे आदी उपस्थित होते.

महामेट्रोकडून तयार केला जात असलेला हा आराखडा भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आमदार शंकर जगताप यांच्या सूचनांमुळे पिंपरी-चिंचवडच्या गरजांनुसार त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 67
Tags: #aamdar shankar jagtp Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई…
Next: आरटीओ प्रशासन झोपले होते काय ? काशिनाथ नखाते

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.