Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई…

suwarna gaware 09/04/2025
IMG_0807
Spread the love

: पाणीपुरवठा विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहिमेत पिंपळे गुरव परिसरातून २५ विद्युत मोटारी जप्त…

पिंपरी, ९ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत पिंपळे गुरव परिसरातून आतापर्यंत २५ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून पाणी उपसा करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जाऊन वापरा व अनधिकृत पद्तीने पाण्याचा अपव्यय करू नका असे आवाहन देखील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट –

नागरिकांनी खालील गोष्टी टाळाव्यात:

मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडू नये.

खाजगी प्लंबरमार्फत कोणतीही अनधिकृत नळजोड घेऊ नये.

पाण्याचा अपव्यय करणाऱ्या क्रिया जसे की गाड्या धुणे,

अंगण किंवा रस्त्यावर पाणी मारणे यास प्रतिबंध करावा.
—–
कोट

पाणी हा अत्यावश्यक आणि मर्यादित स्रोत असून त्याचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा असे नागरिकांना आवाहन आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.


  • अजय सूर्यवंशी
    सह शहर अभियंता
    पाणीपुरवठा विभाग,
    पिंपरी चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 59
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: कुदळवाडीतील लघु उद्योजकांच्या पुनर्वसनाची मागणी
Next: ‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ नामविस्ताराची मागणी; आमदार शंकर जगताप यांनी सुचवले दोन‌ नवीन मेट्रो मार्ग

Related Stories

IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026
19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c
  • Daily Breaking News
  • Education

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

suwarna gaware 13/06/2026
e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार IMG_6147 1

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

13/06/2026
प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन 19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c 2

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

13/06/2026
मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 3

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 4

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 5

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026
19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c
  • Daily Breaking News
  • Education

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

suwarna gaware 13/06/2026
e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार
  • प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन
  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.