Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार…

suwarna gaware 09/04/2025
da96cbb3-1fcc-4db6-850e-5df12b74251a
Spread the love

पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा चर्चा सत्रात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे प्रतिपादन…

पिंपरी, ९ एप्रिल २०२५ :- पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरविण्यासाठी बुधवारी झालेल्या चर्चासत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी सहभागी होत विविध विषयांवर आज सविस्तर चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत असून या अनुषंगाने दळणवळण आराखडा तयार करण्यात यावा, दळणवळण आराखडा तयार करताना पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार केला जावा, असे मतही लोकप्रतिनिधींनी मांडले.

महामेट्रोच्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वतीने आयोजित चर्चा सत्र ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, राजू दुर्गे, मारूती भापकर, सचिन चिखले, अभिषेक बारणे, शर्मिला बाबर,सुवर्णा बुर्डे, सुनिल कदम, संतोष मोरे,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अमोल मुदळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तेजस चव्हाण, ऋषभ खरात आदी उपस्थित होते.

    पिंपरी चिंचवड शहरात भविष्यातील होणारे मेट्रो मार्ग , बीआरटी, बस थांबे, वाहनतळ, पूल तसेच शहरात सुरु असलेल्या दळणवळण संबंधित प्रकल्पांबाबत चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम व्हावी, शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

————–

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पुणे मेट्रोचे नाव बदण्याची मागणी शहरातील नागरिक पूर्वीपासून करत असल्याची आठवण करून दिली व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुणे मेट्रोचे नाव बदलण्याची मागणी केली.संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची पुणे मेट्रोचे नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो करावी अशीच मागणी आहे. तसेच मेट्रो खांबावर वारकरी थीमवर आधारित चित्र रेखाटणी करण्यात यावी, पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वेचे जंक्शन करण्यात यावे.

शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा
———–

पिंपरी चिंचवड शहरतील नेहरू नगर बस स्थानक येथून महाराष्ट्रभर जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महा मेट्रोने येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही येथील दुरुस्ती झाली नसून फक्त रंगरंगोटी केल्याचे दिसून येत आहे. येथील काम लवकर पूर्ण करावीत.
उमा खापरे, आमदार, विधानपरिषद
——-

शहराच्या विकास हा दळणवळणवर अवलंबून असतो म्हणून शहराचा दळणवळण विकास आराखडा ठरवताना शहरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुतीवर भार देणे आवश्यक आहे. बस, मेट्रो, रेल्वे व रस्ते सर्वांचा विकास आवश्यक आहे.
अमित गोरखे, आमदार, विधानपरिषद
———–

पिंपरी चिंचवड शहरात भविष्यातील होणारे मेट्रो मार्ग , बीआरटी, बस थांबे, वाहनतळ, पूल तसेच शहरात सुरु असलेल्या दळणवळण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरवताना आज लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन पुढील दळणवळण आराखडा ठरविला जाणार आहे.
शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
———

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 73
Tags: #aamdar shankar jagtp Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा
Next: हवामान बदलांचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आंतरराष्ट्रीय करारात सहभागी

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.