


पिंपरी चिंचवड, ता. ८ : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम,अभ्यासु,युवा आमदार.श्री.शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित कँरम स्पर्धेचा बक्षीस समारंभ तसेच नविन ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणीचा सत्कार समारंभ आज पार पडला.

याप्रसंगी मा.महापौर सौ.माई ढोरे,मा.नगरसेवक श्री.अशोकभाई सोनवणे,मा.नगरसेवक श्री.संतोष कांबळे,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.कमलाकर जाधव,ह.भ.प.श्री. बब्रुवाहनजी वाघ,हिरेन सोनवणे उपस्थित होते.
सुत्रसंचालन श्री.श्रीकांतजी बाबर यांनी केले.
संयोजन सौ.शारदा हिरेन सोनवणे.(मा.नगरसेविका) यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
