Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम; पुष्पगुच्छांऐवजी जमा झाली ६,८४२ पुस्तके!
  • Daily Breaking News
  • Cultural

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम; पुष्पगुच्छांऐवजी जमा झाली ६,८४२ पुस्तके!

suwarna gaware 06/04/2025
6fbd63a0-3a64-4350-b3b1-ade0e646adf9
Spread the love

आमदार जगताप यांची पुस्तक तुला, वाचनालयांना होणार मोफत वाटप

पिंपरी चिंचवड, ता.७ : आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक देण्याच्या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत, एकूण ६,८४२ पुस्तके जमा झाली. दिवसभरात जमा झालेल्या या पुस्तकांची संध्याकाळी ‘बालजत्रा’ कार्यक्रमात तुला करण्यात आली. ही सर्व पुस्तके चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाचनालयांना मोफत देण्यात येणारआहेत.

या विशेष दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी ७ वाजता पिंपळे गुरव येथील महादेव मंदिरात अभिषेक, तर ८ वाजता संपूर्ण चिंचवड मतदारसंघात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.संतोष कांबळे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आणि लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर सकाळी ९ वाजता निळू फुले प्रेक्षागृहात भाजपा कायदा आघाडी व सीए आघाडीच्या वतीने संविधान विधी सेवा सल्ला केंद्र, सीए मोफत सल्ला केंद्र आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ॲड. गोरखनाथ झोळ व सीए बबन डांगले आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दुपारी १२ वाजता पाणीटंचाईवर उपाय म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात पाणपोई उघडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काळूराम बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी ११ वाजता प्रसिद्धीप्रमुख स्वयम बारी यांनी निर्मिती केलेल्या “शंकरपर्व” अभिष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत १० वाजता थेरगाव, औंध आणि तालेरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. हे उपक्रम प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे आणि संदीप नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

अनाथ आणि दिव्यांग संस्थांमध्ये – ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, झुंज दिव्यांग संस्था आणि माई बालभवन, रावेत येथे – धान्यवाटपाचे आयोजन करण्यात आले. संजय मराठे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. संध्याकाळी ५ वाजता क्रांतिवीर चापेकर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे मोरेश्वर शेडगे हे प्रमुख होते.

संध्याकाळी ६ वाजता पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ‘पुस्तकतुला – बालजत्रा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छाऐवजी पुस्तकांची अपेक्षा ठेवण्यात आली होती. नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी व विविध संस्था यांनी या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात जमा झालेल्या ६,८४२ पुस्तकांची या कार्यक्रमात औपचारिक ‘तुला’ करण्यात आली असून, ही पुस्तके लवकरच मतदारसंघातील विविध वाचनालयांना मोफत देण्यात येणार आहेत.

शशिकांत कदम, सागर आंगोळकर, उषा मुंडे, महेश जगताप, पंचशीला दुधारे, माऊली जगताप, अमर आदियाल, कावेरी जगताप, शोभा जांभूळकर, शशी दुधारे, दीपक काशीद, रमेश काशीद, नरेश जगताप, शिवाजी कदम, सारंग लोखंडे, सचिन सोनावणे आदींनी बाल जत्रा व पुस्तक तुला कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

संध्याकाळी ७ वाजता सारंग लोखंडे यांनी सादर केलेल्या ‘खेळ रंगला पैठणीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने या उत्सवाला रंगत आणली.

या सर्व उपक्रमांमुळे वाढदिवसाचा दिवस एक सामाजिक, शैक्षणिक आणि लोकाभिमुख उत्सव ठरला. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी “या प्रेमामुळेच ही ऊर्जा मिळते,” असे म्हणत सर्वांचे आभार मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 69
Tags: #aamdar shankar jagtp Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे रजू विद्यार्थ्यांना सायकल डोनेशन हा उपक्रम
Next: पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. आगार उभारण्याची आमदार शंकर जगताप यांची मागणी

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.