Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे रजू विद्यार्थ्यांना सायकल डोनेशन हा उपक्रम
  • Daily Breaking News
  • Education

इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे रजू विद्यार्थ्यांना सायकल डोनेशन हा उपक्रम

suwarna gaware 06/04/2025
c3663163-2014-41d4-8509-12b91e27cfef
Spread the love

पुणे, ता. ६: भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या इंडो ॲथलेटिक सोसायटी तर्फे आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता इंडो अथलेटिक सोसायटीच्या ऑफिसमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सहकार मी फाउंडेशनच्या मस्ती की पाठशाला या शाळेतील बांधकाम व वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी सायकल डोनेशन प्रोग्राम घेण्यात आला. संस्थेतर्फे दर सहा महिन्याला असा प्रोग्राम घेतला जातो असे इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे सांगण्यात आले.

रनिंग ट्रेकिंग स्विमिंग व सायकलिंगची आवड जपत अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या आज मस्ती की पाठशाळेच्या पाच मुलांना या उपक्रमात सायकल भेट देण्यात आल्या. सगळ्या सायकलींना छान फुलांचे हार घालण्यात आले होते. मुलांना इंडो ॲथलेटिक सोसायटीचे टीशर्ट भेट देण्यात आले. त्यामुळे आमची मुलं इंडो ॲथलेटिकच्या परिवारात अगदी सहजरीत्या सामावून गेली.

इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सदस्यांना सुधीर कारंडे सरांनी मस्ती की पाठशाळे विषयी माहिती दिली तसेच मुलांचेही मनोगत सगळ्यांसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर मुलांना सायकल देण्यात आल्या. सायकल मिळणार म्हणून सकाळी लवकर उठून तयार झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पिंपरी चिंचवड शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आलेल्या या कामगारांचा खूप खडतर प्रवास असून या सायकल डोनेशन मुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी सगळ्यात मोठी मदत होणार आहे असे सहगामी फाउंडेशनच्या प्रमुख प्राजक्ता रुद्रवार यांच्यातर्फे सांगण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मारुती विधाते यांच्यातर्फे पंढरपूर सायकल वारीला दहा हजार रुपयांचा चेक देण्यात आला.

आज या उपक्रमाच्या माध्यमातून मस्ती की पाठशाळेतील विद्यार्थ्यांना सायकली भेट दिल्याबद्दल इंडो ॲथलेटिक सोसायटीतचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांचे मनःपूर्वक आभार तसेच या उपक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल गिरीराज उंमरीकर, अजित गोरे, अमृता पाटील, रवींद्र पाटील, अविनाश चौगुले, निकिता चौगुले, अजित गोरे, अमित पवार प्रणव कडू, कैलासशेठ तापकीर, मारुती दवणे, श्रीकांत चौधरी, मदन शिंदे, किरण भावसार, रमेशजी माने सर्वांचेही संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 62
Tags: #indo Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: भारतीय जनता पार्टी एक सशक्त राष्ट्राच्या निर्माणासाठी समर्पित पक्ष – आमदार शंकर जगताप
Next: आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम; पुष्पगुच्छांऐवजी जमा झाली ६,८४२ पुस्तके!

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.