


विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय मध्ये इ आठवी नववीच्या विद्यार्थ्यांकरीता व्याख्यानाचे आयोजन…

पिंपरी, ता. २७: गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय मध्ये ज्येष्ठ साहित्यिक मा श्री रमेश तांबे सर यांचे मार्गदर्शन पर वाख्यान आयोजित करण्यात आले होते. तांबे सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये विविध कथा रंजनात्मक गोष्टी व कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा जगदीश दादा जाधव सचिव संजय भाऊ जाधव संचालक श्री विजय जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील, श्री साहेबराव देवरे पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सौ सुषमा संधान, कोर कमिटी सदस्य मनीषा जाधव ,सौ छाया ओव्हाळ इ उपस्थित होते.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री शब्बीर मोमीन यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
