


पुणे, दि. २४: fusion festival 0.2 याचे सादरीकरण territory banquet hall Magarpatta Hadapsar येथे कार्यक्रम पार पडला. या या कार्यक्रमाचे ध्येय आणि उद्दिष्ट एकच होते सर्वसामान्य माणसांमध्ये अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे आणि अवयव दानासाठी लोकांना प्रवृत्त करणे हाच एक भाग होता.

या कार्यक्रमाचा संयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले पुणे शहराबरोबर पुणे जिल्ह्यातील सामाजिक कामातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच चित्रपट क्षेत्रात काम करणारे अभिनेत्री आणि अभिनेते यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तसेच काही व्यावसायिक लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना करावयाचे आहेत त्यांचे फॉर्म भरून या कार्यक्रमात बऱ्याच सामाजिक संस्थांचा सहभाग होता.
यामध्ये सामाजिक कार्याबद्दल भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष मा.तृप्ती देसाई यांच्या हस्ते उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जेष्ठ चित्रपट अभिनेते पेंडसे काका उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन मा स्नेहल कांबळे यांनी केले होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️