Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आगामी विधान परिषद निवडणूक पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद सदस्य म्हणून योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

आगामी विधान परिषद निवडणूक पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद सदस्य म्हणून योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी

suwarna gaware 13/03/2025
b765c91f-64eb-43cc-b0a8-5ac277fcdfc1
Spread the love


मध्यवर्ती कार्यालयता बहुमताने ठराव पारित… अजितदादांकडे केली मागणी…


पिंपरी, ता. १३ : आगामी महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद निवडणूक ही दि.२७ मार्च २०२५ रोजी होणार असून, दिनांक १० ते १७ मार्च दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्यात येणार असून त्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदर बैठकीत विषय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शहरात पक्षाला अधिकची ताकद मिळण्यासाठी विधानपरिषदेच्या माध्यमातून संधी मिळावी, अशी बैठकीत चर्चा करण्यात आली.


आपल्या नेतृत्वाखाली दि. १६ जुलै २०२४ रोजी पुणे येथील सर्किट हाऊस येथे पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या एकत्रित बैठकीमध्ये जवळपास १४० आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

सन १९८७ ते २०२२ पर्यंतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वांची एक मुखी मागणी होती की, आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये शहरामधून योग्य त्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी तसेच विविध महामंडळ अध्यक्ष तसेच राज्य सदस्य या पदांच्या माध्यमातून अधिकची संधी मिळावी, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला व त्याला अनुमोदन महिला अध्यक्ष कविता आल्हाट व सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसमल यांनी दिले.

सुचक :- श्री.फजल दस्तगीर शेख , कार्याध्यक्ष
अनुमोदक:- सौ.कविता आल्हाट, महिला अध्यक्षा
श्री.संजय दयानंद औसरमल, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष

यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, शेखर काटे, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, ज्ञानेश्वर कांबळे, सचिन आवटे, विजय लोखंडे, संजय औसरमल, बन्सी पारडे, शांती सेन, अकबर मुल्ला, महेश झपके, गंगा धेंडे, कविता खराडे, ज्योती गोफने, संगीता कोकणे, बाबुराव शितोळे, डॅनियल दळवी, राजेंद्र सिंग वालिया, निर्मला माने, बाळासाहेब चौधरी, मनीष शेडगे, कुमार कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, प्रशांत महाजन, यश बोथ, शुभदा पवार, मेहक इनामदार, मनीषा गटकळ, सुनीता अडसूळ, सविता धुमाळ, आशा मराठे, माधवी सोनार, मिरा कदम, सपना कदम, रिजवाना सय्यद, वर्षा शेडगे, लता सोनवणे, तिरमलर कवडे, धनाजी तांबे, विजय दळवी, राजू चांदणे, अंकुश बाबर, सुनील अडागळे, जियाउद्दीन नागुर इत्यादींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 72
Tags: #विधान परिषद Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: यशवंतराव चव्हाण यांनी कोट्यावधींना रोजगार दिला – काशिनाथ नखाते
Next: पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या रणरागिनीचा उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.