Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • हॉकर झोनसाठी १० कोटीची अर्थसंकल्पात तरतूद
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हॉकर झोनसाठी १० कोटीची अर्थसंकल्पात तरतूद

suwarna gaware 16/01/2025
IMG-20250116-WA0024
Spread the love

– आयुक्त शेखर सिंह फेरीवाला क्रांती महासंघ शिष्टमंडळाशी चर्चा

पिंपरी दि. १६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील पथ विक्रेत्यांसाठी विशेष आर्थिक नियोजन तसेच हॉकर्स झोन निर्मितीसाठी १० कोटी पेक्षा अधिक रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येईल तसेच फेरीवाला प्रमाणपत्र लवकर वाटप करण्यात येईल, याबाबत लवकर बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत आयुक्त यांनी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाला आज आश्वासित केले.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने आज आयुक्त शेखर सिंह तसेच उप आयुक्त मुकेश कोळप यांची भेट घेऊन फेरीवाला योजनाबाबत चर्चा केली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,नवनियुक्त शहर विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार,किसन भोसले, सलीम डांगे, प्रल्हाद कांबळे,अलका रोकडे यांचे सह महासंघाचे महिलाध्यक्षा वृषाली पाटणे,कार्याध्यक्ष इरफान चौधरी,संभाजी वाघमारे,लक्ष्मण शेरखाने,सुनील कदम, बालाजी लोखंडे, रवींद्र गायकवाड,महेंद्र वाघमारे, नंदू आहेर,सलीम शेख, कमल लष्करी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अतिक्रमन कारवाईत वाढ झाली असून साहित्य आणि माल जप्त करण्यात येत आहे हे अन्यायकारक असून कारवाई थांबवन्यात यावी . लवकरच फेरीवाल्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावे. तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करावी व नियोजनासाठी लवकरच समितीची बैठक घ्यावी या मागणीसह नखाते यांनी आणि सदस्य यांनी विविध विषयावरती चर्चा करण्यात आली.

आयुक्त यांनी आगामी अर्थसंकल्पामध्ये पथ विक्रेत्यांच्या नियोजन साठी १० कोटीपेक्षा अधिक आर्थिक तरतूद करू तसेच या नियोजनासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करन्यात येईल . तसेच सुसज्ज हॉकर झोन निर्मितीसाठी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू असे आश्वासन आज आयुक्त यांनी महापालिका भवन येथे शिष्टमंडळांना दिले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 76
Tags: #काशिनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: 40 startups to showcase innovations at PCMC’s Assistive Tech Expo 2025 under Purple Jallosh
Next: शिक्षिका नीलम वैरागर यांचा स्वामी विवेकानंद संस्काररत्न आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव

Related Stories

4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.