Skip to content
04/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार

suwarna gaware 08/11/2024
IMG-20241108-WA0009
Spread the love

– आ. अण्णा बनसोडे यांची घोषणाअण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला कासारवाडीत उदंड प्रतिसाद

पिंपरी, दि. ८ : पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.

कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन प्रचार फेरी सुरुवात करण्यात आली. या प्रचार फेरीत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक श्याम लांडे, माऊली थोरात, स्वाती उर्फ माई काटे, किरण मोटे, उल्हास शेट्टी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वर्षा जगताप, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, संजय अवसरमल, ॲड. आतिष लांडगे, ॲड. संजय दातीर पाटील, कुणाल लांडगे, बाळासाहेब लांडे, प्रकाश तात्या जवळकर, रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर, रवींद्र ओव्हाळ, शेखर कुटे, शेखर काटे, सीमा बोरसे, अमोल मोटे, सतीश लांडगे, बाळासाहेब रोकडे, तुकाराम बजबळकर, कुमार कांबळे, सुप्रिया काटे, सुनिता अडसुळे, महेश झपके आदींसह कासारवाडी परिसरातील महायुती घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन कासारवाडी येथे प्रचारफेरी सुरुवात झाली तेथून शास्त्रीनगर जवळकर कॉलनी, गुलिस्तान नगर, हिराबाई झोपडपट्टी, जय महाराष्ट्र चौक, ज्ञानेश्वर कॉलनी, पिंपळे सदन, नाशिक फाटा मार्गाने जाऊन गोयल रेसिडेन्सी येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.

या प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत बनसोडे यांनी ज्येष्ठ नागरिक, नव मतदार, यांच्याशी संपर्क साधला. तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा अण्णा बनसोडे यांना असल्याचे या रॅलीत दिसून आले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 51
Tags: #आमदार अण्णा बनसोडे #पिंपरी Pimpri and Chinchwad विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार, सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार
Next: सांगवीकरांच ठरलंय; चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापच !

Related Stories

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 1

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026
महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 2

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 3

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 4

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 5

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान
  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.