


७ जणांची माघार

प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे पक्ष
कलाटे राहुल तानाजी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
जगताप शंकर पांडुरंग- भारतीय जनता पार्टी
राजेंद्र कुंडलिक गायकवाड- बहुजन समाज पार्टी
भापकर मारुती साहेबराव- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
रफीक रशीद कुरेशी- स्वराज्य शक्ती सेना
सतिश भास्कर काळे- स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
सिध्दिक इस्माईल शेख- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
अतुल गणेश समर्थ- अपक्ष
ॲड. अनिल बाबू सोनवणे – अपक्ष
करण नानासाहेब गाडे- अपक्ष
जावेद रशीद शेख- अपक्ष
धर्मराज अनिल बनसोडे- अपक्ष
भाऊसाहेब सोपानराव भोईर- अपक्ष
मयुर बाबु घोडके- अपक्ष
रविंद्र विनायक पारधे- अपक्ष
राजेंद्र आत्माराम पवार- अपक्ष
राजेंद्र मारुती काटे- अपक्ष
रुपेश रमेश शिंदे- अपक्ष
विनायक सोपान ओव्हाळ- अपक्ष
सचिन अरुण सिद्धे- अपक्ष
सचिन वसंत सोनकांबळे- अपक्ष
चिंचवड विधानसभा एकुण अर्ज – 32
बाद अर्ज – 5
वैध अर्ज – 28
माघार – 07
उमेदवार रिंगणात – 21

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️