Skip to content
11/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • फेरीवाला कायदा अंमलबजावणीसाठी ताकदीने लढू –  शक्तिमान घोष
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Maharashtra

फेरीवाला कायदा अंमलबजावणीसाठी ताकदीने लढू –  शक्तिमान घोष

suwarna gaware 04/10/2026
58886355-d305-4726-8b8e-fb8330052a21
Spread the love

पिंपरी/मुंबई दि.४ – देशभरातील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाचा असणारा कायदा आपण दिल्लीतील  संघर्षातून मिळवलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार आणि स्थानिक संस्था टाळाटाळ करत असतील तर त्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा ताकदीने लढा उभारू असे प्रतिपादन राष्ट्रीय महासचिव शक्तीमान घोष यांनी आज मुंबईतील लालबाग परळ येथे राज्यव्यापी बैठकीमध्ये केले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज लालबाग परळ, मुंबई येथे फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची महत्त्वाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली.

त्यावेळी शक्तीमान घोष पुढे म्हणाले की, देशभरामध्ये मोठमोठ्या उद्योजकांना पायघड्या घालायचे काम सुरू असून उद्योजकांची कर्जे माफ केले जातात, मात्र फेरीवाल्यांना   सुविधा देत नाही व कर्ज देण्याची प्रक्रिया ही सरकार बंद करत आहे, कायद्याची अंमलबजावणीसाठी आम्ही सक्षम असून देशभरातील सर्व राज्यांमध्ये याबाबत मोहीम सुरू करणार आहोत.

काशिनाथ नखाते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये फेरीवाल्यांची परिस्थिती वेगवेगळी असून, अनेक ठिकाणी फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पथविक्रेत्यांना अन्याय आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेरीवाला कायदा हा

केवळ कागदावर राहू नये, तर त्यातून फेरीवाल्यांना सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार आणि आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी राज्य शासनाने सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट निर्देश देणे आवश्यक आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ठोस पावले उचलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. जिथे जिथे फेरीवाल्यांवर अन्याय होईल, तिथे तिथे संघटितपणे संघर्ष केला जाईल, असेही नखाते म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, फेडरेशनचे कार्याध्यक्ष काशिनाथ नखाते, राष्ट्रीय महिला महासचिव अनिता दास, समन्वयक मेकॅजी डाबरे, सचिव विनिता बाळेकुंद्री, बबन कांबळे, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, सदस्य राजू बिराजदार, अनिकेत थोरात, राजेश माने,  विद्या रामगुडे, हुस्ना खान, बिभिसेन जाधव यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 14
Tags: #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: ‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा !’कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे आंदोलन.
Next: शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
29abda8a-63e5-4e71-bc47-c6cf603fcedc
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा !’कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे आंदोलन.

suwarna gaware 28/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.