Skip to content
10/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • योग्य-अयोग्य यावर बोलणे, बोलू देणे म्हणजेच लोकशाही : काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News

योग्य-अयोग्य यावर बोलणे, बोलू देणे म्हणजेच लोकशाही : काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/09/2026
b5b9abe1-0dff-4845-b5b2-7bc8d28fc4b9
Spread the love

पिंपरी, दि. १५ : लोकशाही हा शब्द आपण रोज ऐकतो; मात्र लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांचे अधिकार आणि संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आपण समजून घेणे आवश्यक आहे. योग्य-अयोग्य यावर बोलण्याचा अधिकार आणि आपले मत मांडणाऱ्या प्रत्येकाला निर्भयपणे बोलू देणे, त्याच्या मताशी असहमती असली तरी त्याचा आवाज दडपला जाऊ न देणे, हाच लोकशाहीचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

लोकशाही दिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ यांच्या वतीने चिंचवड येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानिक अधिकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर निर्भयपणे आवाज उठविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, कामगार, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच कष्टकरी नागरिक उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की, अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ अशी केली होती. या विचाराचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ता ही केवळ राज्यकर्त्यांची नसून प्रत्येक नागरिकाचा त्यात समान वाटा असतो. त्यामुळे सामान्य नागरिकाने प्रश्न विचारणे, आपल्या समस्या मांडणे आणि व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हा त्याचा लोकशाही अधिकार आहे.


भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक नागरिकाच्या मताला समान मूल्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकाचा आवाजही लोकशाही व्यवस्थेत तितकाच महत्त्वाचा आहे. मतभेद असणे हे लोकशाहीचे लक्षण आहे; मात्र मतभेद व्यक्त करण्यासाठी मोकळे आणि सुरक्षित वातावरण असणे त्याहून महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणत्याही यंत्रणेचा दबाव न वापरता आपला अधिकार अबाधित राहिला पाहिजे.
आज देशासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कामगारांचे प्रश्न, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या समस्या तसेच सोशल मीडियावरील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचे आव्हान आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक जागरूक राहून सत्य पडताळणे, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि संविधानिक मार्गाने आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणे आवश्यक आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून दररोजच्या जीवनात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे खरी लोकशाही, असे नखाते यांनी नमूद केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 29
Tags: #lokshahi #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Next: चॅलेंजर्स पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.