Skip to content
11/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार
  • Daily Breaking News
  • Maharashtra

भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार

suwarna gaware 06/08/2026
b528625d-c359-4c81-9b90-031d598a2b42
Spread the love

पुणे, दि. ६ ऑगस्ट २०२६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह, स्वारगेट, पुणे येथे आज भारत टॅक्सीची पुण्यातील पहिली दर परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला पुणे शहर व परिसरातील मोठ्या संख्येने रिक्षा व कॅब चालक उपस्थित होते.

या परिषदेमध्ये भारत टॅक्सी अॅपवरील प्रवासी भाडे किती असावे, यावर सर्व चालकांमध्ये लोकशाही पद्धतीने सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सर्व उपस्थित रिक्षा व कॅब चालकांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी मंजूर केलेले अधिकृत दरच भारत टॅक्सीवर लागू असावेत, असा एकमताने निर्णय घेतला.

याचबरोबर, नागरिकांची सर्ज प्रायसिंग (Surge Pricing) किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त दरवाढीच्या माध्यमातून आर्थिक लूट होऊ नये, भाडे स्थिर, पारदर्शक व न्याय्य असावे, अशीही सर्व उपस्थित चालकांची एकमुखी भूमिका होती.

या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा यांनी भूषविले. यावेळी भारत टॅक्सीच्या पुणे शहरातील पदाधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, भारत टॅक्सी ही सहकारी तत्त्वांवर चालणारी व्यवस्था असल्याने कंपनीच्या पुढील कारभारातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये सामान्य रिक्षा व कॅब चालकांचा थेट सहभाग असेल. दरनिश्चितीपासून ते इतर धोरणात्मक निर्णयांपर्यंत सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने, चालकांच्या मतांचा आदर राखून घेतले जातील. हीच भारत टॅक्सीची इतर खाजगी अॅग्रिगेटर कंपन्यांपासून वेगळी ओळख असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

परिषदेच्या शेवटी, भारत टॅक्सीवर मोठ्या संख्येने ट्रिप पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्षा व कॅब चालकांचा गौरव करण्यात आला. त्यांना प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून अमूल यांच्या सौजन्याने रेशन किट प्रदान करण्यात आले.

यावेळी डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी उपस्थित चालकांना संबोधित करताना सांगितले की, “भारत टॅक्सी ही चालकांची स्वतःची सहकारी व्यवस्था आहे. येथे निर्णय काही मोजक्या लोकांकडून नव्हे, तर चालकांच्या सामूहिक सहभागातून घेतले जातील. प्रवाशांना न्याय्य व स्थिर दर, तर चालकांना सन्मानजनक उत्पन्न मिळवून देण्यासाठी भारत टॅक्सी सातत्याने कार्यरत राहील.”

– डॉ. केशव नाना क्षीरसागर
अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 114
Tags: #bharattaxi #keshavkshirasagar #Maharashtra #rto Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर
Next: डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.