Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पवना नदीचे पावित्र्य धोक्यात; जनावरांची चरबी-चामडे थेट नदीपात्रात फेकण्याचा घृणास्पद प्रकार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पवना नदीचे पावित्र्य धोक्यात; जनावरांची चरबी-चामडे थेट नदीपात्रात फेकण्याचा घृणास्पद प्रकार

suwarna gaware 07/03/2026
24aed846-3f45-44cb-a50e-68bd479b548e
Spread the love

हिंजवडी, ता. ६ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे पावित्र्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार पुनावळे परिसरात उघडकीस आला आहे. मोठ्या जनावरांची चरबी, चामडे तसेच मांसाचे गाठोडे थेट नदीपात्रात फेकले जात असल्याने नदी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


पुनावळे येथील काही ग्रामस्थांनी ही बाब भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वाकडकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी शांताराम माने, पर्यावरण विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे, कनिष्ठ अभियंता महेश धावरे, प्रोजेक्ट मॅनेजर राहुल वनवारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. असतान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुजलेली चरबी, चामडे आणि मांसाचे गाठोडे आढळून आल्याने उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.


या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार या प्रकाराला पूर्णविराम देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी जालिंदर काटे, ज्ञानदेव काटे, हिरामण गवारे, आकाश रानवडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


याबाबतची माहिती कळताच तात्काळ आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तसेच उपद्रव शोधपथक तैनात केले आहे. हा प्रकार करणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार आहोत.

  • योगेश आल्हाट
    कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग

नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जलपर्णी हटवण्यासाठी रावेत बंधाऱ्यावर शुभम शिंदे या कंत्राटी सुपरवायझरच्या देखरेखीखाली काही कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला दररोज अशा घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागते. नदीपात्रातून दररोज पाच ते सहा गाठोडे बाहेर काढावी लागतात. मात्र नाईलाजाने हे काम करावे लागते.
मुंबई बंगळूरू महामार्गावरील पुलावरून हे गाठोडे
पवना नदीत टाकले जातात. त्यामुळे केवळ नदीचे पावित्र्यच नष्ट होत नाही, तर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे या प्रकारामागील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


या प्रकाराची मी तीव्र नाराजी व्यक्त करतो महापालिकेच्या संबंधित विभागांनी समन्वय साधून या किळसवान्या प्रकारांना तात्काळ आळा घालावा, नदी प्रदूषित करणाऱ्यांवर आजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.

  • राम वाकडकर
    शहरउपाध्यक्ष भाजपा

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 28
Tags: #Ramwakadkar #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: ‘अटल महाआरोग्य शिबिर’ राज्यातील आरोग्य सेवेचे रोल मॉडेल; डॉ. ओमप्रकाश शेटे
Next: रिक्षा चालकांच्या लढाईचे हे यश – कामगार नेते काशिनाथ नखाते

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.