Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी

suwarna gaware 07/03/2026
2f8ea4ee-8a86-4cb2-a33f-eb7f3be4e938
Spread the love
  • आमदार महेश लांडगे यांच्या निष्ठावंत सहकाऱ्याला संधी
  • शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी, ता.७: पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संजय पटनी हे आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी पक्षकार्य बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी गेल्या १२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या आहेत. बूथ प्रमुख ते शहराध्यक्ष आणि शहराध्यक्ष ते प्रदेश कार्यालय अशा विविध पातळ्यांवर प्रभावी समन्वय साधणारा कार्यकर्ता म्हणून पक्षात त्यांची ओळख आहे.

दरम्यान, पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिघी-गव्हाणेवस्ती-गवळीनगर मंडलाध्यक्षपदी प्रमोद परदेशी तर चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्षपदी अजय साने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील भाजप संघटनाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

नियुक्तीबद्दल संजय पटनी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी आपण पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार असून पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले जाईल. बूथ पातळीपासून शहर आणि प्रदेश पातळीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय साधून पक्षाचे विचार व विकासाची भूमिका अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाईल. पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझे नेते आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संघटनात्मक आणि सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबवून भाजपा संघटन बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 33
Tags: #bjp #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप
Next: ‘अटल महाआरोग्य शिबिर’ राज्यातील आरोग्य सेवेचे रोल मॉडेल; डॉ. ओमप्रकाश शेटे

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.