Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आम्ही संविधान आणखी मजबूत करू : मंत्री रामदास आठवले
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आम्ही संविधान आणखी मजबूत करू : मंत्री रामदास आठवले

suwarna gaware 10/01/2026
88448d8d-bd18-4cfc-bd4f-8c2bcc75af62
Spread the love

वाकड येथील सम्राट चौकात भव्य सभा

वाकड, ता. १० : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही लोक केंद्र सरकार संविधान बदलणार असल्याची खोटी अफवा पसरवीत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही संविधान आणखी ते मजबूत करणार आहे. त्यामुळे भाजपाच्या विकासाला मत द्या असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता. १०) वाकड येथे केले.


प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे श्रुती वाकडकर रेशमा भुजबळ व कुणाल वावळकर यांच्या प्रचारार्थ वाकडीतील सम्राट चौकात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्रुती राम वाकडकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाची भूमिका स्पष्ट केली.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख नेतृत्व हेच या निवडणुकीचे अधिष्ठान आहे.


राहुल कलाटे म्हणाले, अनेक वर्षांपासून येथील आमचे रहिवाशांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अहोरात्र आम्ही त्यांच्या सेवेसाठी झटतोय. वाकडचे प्रथम नगरसेवक म्हणून माझे वडील त्यानंतर आई आणि मीही प्रतिनिधी म्हणून जनतेची नि: स्वार्थ सेवा करत आहे. मागील काळात प्रभागाचा सूनियोजीत विकास साधत विविध आरक्षणे विकसित केली आहेत. या पुढेही श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ यांच्या साथीने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार आहे. त्यासाठी संपूर्ण पॅनल निवडून आणणार आहे.


भाजपचे धोरण नेहमीच विकास, सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे राहिले आहे. त्याच धर्तीवर भाजप फक्त सत्तेसाठी नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, हा विश्वास जनतेत अधिक दृढ झाल्याने यंदाही महापालिकेत बहुमताने भाजपाची सत्ता येणार आणि जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार आहोत.

  • श्रुती राम वाकडकर
    उमेदवार भाजपा प्रभाग क्रमांक २५

उमेदवारांवर कविता… टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद…

उमेदवारांवर आधारीत कवितेने आठवले यांनी भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांना दाद दिली. कलाटेंसह श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर आणि रेश्मा भुजबळ या चौघा उमेदवारांवर त्यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली. राहुल कलाटे यांच्या नेतृत्वावरती ठाम विश्वास व्यक्त करीत राहुल हे संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 34
Tags: #bjp #election #wakad #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीच्या महिला शक्तीचा भव्य जल्लोष
Next: राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार विलास लांडे सरसावले !

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.