Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग ७ मध्ये वातावरण राष्ट्रवादीमय
  • Daily Breaking News
  • Poilitical

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग ७ मध्ये वातावरण राष्ट्रवादीमय

suwarna gaware 04/01/2026
1ec7b2e0-4821-4273-890c-001f93b18f30
Spread the love
  • विराज लांडे यांच्‍यासह तीनही उमदेवारांची भोसरीतील प्रमुख भागांतून पदयात्रा
  • भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, अजित गव्‍हाणे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्‍थित

पिंपरी ! प्रतिनिधी, ता. ३: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विराज लांडे यांच्‍यासह इतर उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (दि. ४) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सँडविक कॉलनी, खंडोबामाळ आणि लांडेवाडी परिसरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करत पक्षाने शक्तिप्रदर्शन केले.

या निमित्ताने भोसरीतील लांडेवाडी येथील तुळजाभवानी मंदिरातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण प्रभागातून काढण्यात आली.

प्रचार शुभारंभप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक विश्‍वनाथ लांडे, सखाराम डोळस, बाळासाहेब गव्हाणे, निवृत्ती फुगे, नंदू शिंदे, निवृत्ती शिंदे, अभिमन्यू लांडगे, भानुदास फुगे, विशाल फुगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भोसरीतील लांडेवाडी येथील तुळजाभवानी मंदिरातून निघालेली पदयात्रा खंडोबा मंदिर, गव्हाणे वस्ती, आदिनाथनगरसह विविध भागांतून मार्गक्रमण करत पुढे गेली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, महिला, युवकांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांचा उत्साह पाहता संपूर्ण प्रभागात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाल्‍याचे चित्र होते.

या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अ प्रवर्गातून विराज लांडे, ब प्रवर्गातून अनुराधा लांडगे, क प्रवर्गातून अश्विनी फुगे तर ड प्रवर्गातून अमोल डोळस हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे पदयात्रेत सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर भर देत प्रचार करण्यात आला.

ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून प्रभाग सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन उपस्‍थित मान्‍यवरांनी प्रचार शुभारंभाच्‍या माध्यमातून केले.

भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, अजित गव्‍हाणे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रभागात नागरिकांच्‍या भेटीगाठी, होम टू होम प्रचार सुरू केलाच होता. रविवारी (दि. ४) प्रभाग क्रमांक ७ मधील मान्‍यवर ग्रामस्‍थ, पक्षाचे प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्‍या उपस्‍थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. माझ्यासह इतर तीनही उमेदवारांच्‍या प्रचाराचा शुभारंभ असून नागरिकांकडून उत्‍स्‍फुर्तपणे प्रेम, आशिर्वाद मिळत आहेत.

  • विराज विश्‍वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 17
Tags: #Ncp #virajlande Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: मिशन-PCMC: विदर्भ मित्र मंडळाचा भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा
Next: विजयाचा शंखनाद… पिंपरीत भाजपचाच कौल!”

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.