Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या अजित पवारांना निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून धक्का!
  • Daily Breaking News
  • Poilitical

डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या अजित पवारांना निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून धक्का!

suwarna gaware 03/01/2026
a6a19804-86cc-4ac7-8e59-555e6ae801fd
Spread the love

अजित पवारांच्या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीतील दिग्गज भाजपामध्ये!

भाजपाचे “विकासाचे व्हिजन” सर्वमान्य; संघटनेचे बळ वाढतेय: शंकर जगताप

पिंपरी 3 जानेवारी(प्रतिनिधी): डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले.आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची चिंचवड विधानसभेसह पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे.

शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना मा.नगरसेविका सुषमा तनपुरे, मा.श्रीधरभाऊ वाल्हेकर – माजी सभापती शिक्षण मंडळ, मा. राजेंद्र साळुंके – माजी नगरसेवक, मा. संदीप चिंचवडे – मा. नगरसेवक, मा. विनोद कांबळे – सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मा. सुरेंद्र भोईर – सामाजिक कार्यकर्ते, मा. सौ. रुपाली सचिन वाल्हेकर, मा. रत्नाताई भापकर, मा. सौ. मिराताई वाल्हेकर, मा. श्री. सचिन श्रीधर वाल्हेकर – उपाध्यक्ष पिंपरी विधान, मा.सुर्यकांत पात्रे – उपाध्यक्ष सामाजिक न्याय, मा. सुभाष वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला. आणि या प्रवेशामुळे नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव भागातील भाजपची ताकद वाढणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि 2)
पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. ज्यामध्ये आमच्या उमेदवारांना दबावाखाली ठेवले जात आहे. माघार घेण्यासाठी साम-दाम दंड भेदाचा अवलंब केला जात आहे असे तथ्यहीन आरोप केले. अजित पवार यांचे हे स्क्रिप्टेड भाषण आणि स्क्रिप्टेड आरोप आजच्या प्रवेशाने अक्षरशः खोडून काढले.

निगडी येथील भक्ती शक्ती समूहाच्या प्रांगणामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेशाने विजयाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला.
…………

भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर केव्हाही, कधीही अन्याय करत नाही. विरोधक तथ्यहीन आरोप करतील मात्र आम्ही विकासाच्या गोष्टीतून त्यांना पिंपरी चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.बोलायला जेव्हा मुद्दे कमी पडतात तेव्हा आरोपांच्या फैरी झडतात. आजच्या पक्ष प्रवेशाने हेच दाखवून दिले आहे. टीकेवर टीका करत राहिलो तर विकासाचा मुद्दा मागे पडेल म्हणून आम्ही “विकासाच्या व्हिजन”वर बोलणार आहोत.

शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख
पिंपरी चिंचवड शहर.

………

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 39
Tags: #bjp #ravindrachavan #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं!
Next: अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग १७ चा विकास निश्चित” – भाऊसाहेब भोईर

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.