Skip to content
23/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भारतातील बारा ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या प्रमुख पुजार्‍यांची उपस्थितीत उत्साहात पार पडला उद्यापन व महाहोम-हवन’ सोहळा
  • Daily Breaking News
  • Cultural
  • Pune

भारतातील बारा ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या प्रमुख पुजार्‍यांची उपस्थितीत उत्साहात पार पडला उद्यापन व महाहोम-हवन’ सोहळा

suwarna gaware 25/11/2025
a4914f14-7d9f-4632-b0c7-844b071c5035
Spread the love

‘१६ सोमवार उद्यापन व होम-हवन’ सोहळा भक्तिमय जल्लोषात; बारा ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या प्रमुख पुजार्‍यांची उपस्थिती

श्री गणेश फिरंगे मित्र परिवाराचा उपक्रम: मंत्रघोष, वेदपठण आणि महाप्रसादाने रंगला दिव्य सोहळा

भक्तांच्या जयघोषात पार पडला ‘१६ सोमवार उद्यापन सोहळा’; सामाजिक ऐक्याचा दिला सुंदर संदेश

पुणे, दि. २५ – गणेश फिरंगे मित्र परिवाराच्या वतीने वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘१६ सोमवारचे उद्यापन तथा होम-हवन’ या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि पवित्र वातावरण निर्माण केले.

भगवान महादेवाच्या जयघोषाने येथील परिसर दुमदुमून निघाला होता, वेदघोष आणि मंत्रपठणाने येथील हवेमध्ये देखील नवचैतन्य निर्माण झाले होते तसेच पारंपरिक पद्धतीने पार पडलेली पूजा-अर्चा यांमुळे कार्यक्रमाला विशेष अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले होते.

कार्यक्रमासाठी भारतातील बारा ज्योतिर्लिंग तसेच शक्तीपीठांचे प्रमुख पुजारी उपस्थित राहिले यामध्ये श्री सोमनाथचे पंडित विशाल कृष्ण प्रसाद जानी, मल्लिकार्जुनचे पंडित मतापती चैतन्यकुमार व मत्तम राजेश्वर, उज्जैन महाकाळेश्वरचे श्री बंटी शर्मा (पीआरओ), परळी वैद्यनाथचे पंडित राघव दिगंबर जोशी, भीमाशंकरचे पंडित मयूर रत्नाकर कोडिलकर व जालिंदर काका कौदरे, नागेश्वरचे पंडित द्यनशन नागनाथ पाठक, त्र्यंबकेश्वरचे पंडित कृपेश योगेंद्र भट्ट, केदारनाथचे पंडित प्रवीणचंद्र तिवारी तसेच विंध्याचल धामचे पंडित गणेश चंद्र पांडे आणि मुंबादेवीचे पंडित अभिषेक तिवारी आदी मान्यवरांचा समावेश होता. काही पुजार्‍यांच्या पत्नींचीही विशेष उपस्थिती लाभली होती.

होम-हवनादरम्यान सर्व भक्तांनी सामूहिक प्रार्थना करून सुख-समृद्धी, आरोग्य-कल्याण आणि समाजाच्या शांततेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. महिला मंडळ, गावातील मान्यवर, तसेच गणेश फिरंगे मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भक्तांनी प्रसादाचा लाभ घेत या अध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा, धार्मिक प्रसन्नता, अध्यात्मिक ऊर्जा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 35
Tags: #cultural #pune #somvarvrat #wagholi

Continue Reading

Previous: प्रभाग क्रं १२ तळवडे: राष्ट्रवादीला सहानुभूती मिळवण्यासाठीचा फेक नरेटिव्ह प्लान फेल करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सुपरॲक्टीव्ह !
Next: महावितरण पिंपरी चिंचवड मंडल कार्यालय स्थापन करा !

Related Stories

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.