Skip to content
04/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पुन:श्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल: ‘रिव्हर सायक्लोथॉन’साठी २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण!
  • Daily Breaking News
  • Poilitical

पुन:श्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल: ‘रिव्हर सायक्लोथॉन’साठी २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण!

suwarna gaware 18/11/2025
e549b4eb-a8ac-44f1-8df4-fa68ca5eeb8d
Spread the love
  • ऐतिहासिक उपक्रमासाठी उरले अवघे ५ दिवस, उत्कंठा शिगेला
  • आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा संदेश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, ता. १८: इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे- पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

डुडूळगाव, मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता होणाऱ्या या सायक्लोथॉनसाठी आतापर्यंत २५ हजाराहून अधिक सायकलपटूंची नोंदणी पूर्ण झाली असून, अवघे ५ दिवस शिल्लक असताना आणखी मोठ्या प्रमाणावर नोंदणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर होणारा सायक्लोथॉन यंदा प्रथमच नव्या, अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित ठिकाणी मोशी येथे आयोजित केली जात आहे. पुणे–नाशिक महामार्गालगतचे हे ठिकाण मोठ्या सहभागासाठी अधिक योग्य असल्याने, आयोजकांकडून ३५ हजाराहून अधिक सायकलपटूंच्या सहभागाचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे गतवर्षी या सायक्लोथॉनची -जगातील सर्वात लांब सायकल रांग’ म्हणून ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. आता पुन्हा एकदा यंदाची सायक्लोथॉन नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन करीत असून, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि नदी स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोचवणे हा उद्देश आहे. उपक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे.



“ रिव्हर सायक्लोथाॅनमध्ये २५ हजार सायकलपटूंनी नोंदणी करून दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. आता उरलेले पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवावा. मोशी येथील नव्या ठिकाणी सर्व सुविधा, सुरक्षा व पार्किंगची योग्य व्यवस्था केली आहे. चला, इंद्रायणी नदीसाठी, पर्यावरणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एकत्र येऊ आणि नवा इतिहास घडवूया.”

  • डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक, रिव्हर सायक्लोथॉन.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 25
Tags: #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: कासारवाडीतील माजी विद्यार्थ्यांचा ३८ वर्षानंतर स्नेहमेळावाआनंददायी क्षणांना, गतस्मृतींना उजाळा
Next: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर समन्वयक पदी विलास लांडे तर कार्याध्यक्ष पदी विजय लोखंडे यांची नियुक्ती

Related Stories

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 1

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026
महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 2

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 3

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 4

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 5

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान
  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.