Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • कामाचे तास वाढवून सरकारने कारखानदारांना शोषणाचा परवाना दिला – काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News

कामाचे तास वाढवून सरकारने कारखानदारांना शोषणाचा परवाना दिला – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/09/2025
4d4a4bcd-10a9-4da8-af00-ca388fe13fd1
Spread the love

पिंपरी दि. ५ – महाराष्ट्र राज्य सरकारने कारखाने अधिनियम १९४८ मधील तरतुदीमध्ये दुरुस्ती करत ज्या कारखान्यात २० पेक्षा अधिक असणाऱ्या कामगारांसाठी आता दिवसाला ८ तासाच्या ऐवजी 12 तास कामाची मर्यादा करण्यात आलेली आहे.

किरकोळ आस्थापनामध्ये ९ तासावरून १० तास करण्याचा निर्णय घेण्यात आला, याला कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथील बैठकीत कामगाराने विरोध केला असून हा निर्णय भांडवलधार्जिना असून सरकार स्पष्ट कारखानदारांना भांडवलदारांना कामगारांच्या पिळवणुकीचा अधिकृत परवाना देत आहे का अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज केली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महादेव गायकवाड, अनिल कदम, दिलीप डिकोळे, वंदना कदम, राजश्री जोगदंड, अंजना मोरे, विद्या भोसले आदीसह कामगार  उपस्थित होते.

यापूर्वीच्या नियमाप्रमाणे आठवड्याला ४८ तास कामाचे होते, आता ते ६० पर्यंत वाढवण्यात आले आहे. १२  तासापर्यंत काम करून आठवड्याची ४८ तासाची मर्यादा ओलांडनार नसेल तर त्यांना ओव्हर टाईम द्यावाच लागणार नाही. आणि वेळेच्या चोरी सुद्धा होणार, जो कामगार यावर बोलेल त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल अशी स्थिती सध्या असताना केंद्र सरकारच्या इज ऑफ डूइंग बिजनेस या धोरणांतर्गत कामगारांना देशदोडीला लावण्यासाठी ४४ कामगार कायदे रद्द करून ४ श्रमसंहिता आणण्यात आल्या, असे कामगारांवर अन्याय करणारे निर्णय सरकार घेत आहे.

पार्श्वभूमी – यापूर्वी सूर्य सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजे १२ ते १६ तास कामगारांना राब- राबवून घेतलं जात होतं अशा परिस्थितीमध्ये रावबहादूर, नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८९० मध्ये संघटना स्थापन करून वेळा कमी केल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदामंत्री म्हणून कामगारांचे हित जोपासणारे कायदे केले त्यामध्ये ८ तासाचा कामाचा दिवस म्हणून निश्चित केला.

पुढे नखाते म्हणाले की “छोट्या आस्थापना आणि कारखानदार हे यापूर्वीपासूनच कामगारांची पिळवणूक करत असून अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे त्यांना आता स्पष्टपणे पिळवणूक करण्याचा परवानाच मिळालेला आहे.

एकीकडे जगभरात कामाचे दिवस चार ते पाच करून उत्पादन वाढवून कामगारांचे समाधान आणि वैयक्तिक वेळ याचे हित जपले जात असताना महाराष्ट्रात अशाप्रकारे वेळेत वाढ करणे हानिकारक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ तास काम ८ तास झोप आणि ८ तास कुटुंबासाठी आणि वैयक्तिक कामासाठी हे सूत्र आरोग्य आणि मेंदूच्या दृष्टिकोनातून योग्य आहे.

सरकार भांडवलदाराच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या नुकसानीसाठी असे निर्णय घेत आहे यातून कामाच्या ठिकाणी अपघात, चिडचिड आणि कामगारात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याला आमचा विरोध राहील आणि प्रसंगी यासाठी आंदोलन ही करू असा इशाराही यावेळी नखाते यांनी दिला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 35
Tags: #workerlaw #workers #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: उद्योगनगरीमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा मार्ग मोकळा!
Next: काळेवाडीत विसर्जन घाटावरील महापालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.