


पिंपरी चिंचवड, ता. १८:शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव श्री पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात राज हरेश नखाते यास माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार अरविंद भाई सावंत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा श्री सचिन भाऊ अहिर जिल्हाप्रमुख माजी आमदार मा श्री गौतम चाबुकस्वार शिवसेना शहरप्रमुख मा श्री संजोग भाऊ वाघेरे पाटील ज्येष्ठ नेत्या सौ सुशिला पवार शहर संघटिका सौ रूपालीताई आल्हाट उपजिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मणियार यांच्या शुभहस्ते उद्धवश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
