Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • “स्वरश्रृंखला” भजन महोत्सवात श्रावणाचे भक्तिमय सूर गाजले!
  • Cultural
  • Daily Breaking News

“स्वरश्रृंखला” भजन महोत्सवात श्रावणाचे भक्तिमय सूर गाजले!

suwarna gaware 05/08/2025
19a80e8d-4645-4054-904f-56a14646b9dc
Spread the love

श्रावण मासात भक्तिरसाने नटलेला “स्वरश्रृंखला” भजन महोत्सव!

“स्वरश्रृंखला” — श्रद्धा, सूर आणि संस्कृतीचा भक्तिमय संगम!

“स्वरश्रृंखला” मध्ये नामस्मरण, गवळणी आणि भक्तीचा सुरेल संगम!

पिंपरी चिंचवड, ता. ५: श्रावण मासाच्या पवित्र पार्श्वभूमीवर सुवर्ण संगीत महिला भजनी मंडळ, आकुर्डी आणि चेतन संगीता गौतम बेंद्रे यांच्या वतीने आयोजित “स्वरश्रृंखला” हा भजन सेवा कार्यक्रम दिनांक २ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी सकाळी ११ वाजता भाजप जनसंपर्क कार्यालय, मयूर समृद्धी, आकुर्डी येथे भक्तिमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विजय आण्णा जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र वाकरी महामंडळ, पिंपरी चिंचवड, मा. ह. भ. प. श्री. जयंत उर्फ अण्णा बागूल, मा. नगरसेवक, पिं.चिं. मनपा, श्री. विठ्ठल काळभोर, अध्यक्ष, श्री. खंडोबा देवस्थान ट्रस्ट, श्री. दत्ताभाऊ भगवान चिचवडे, संस्थापक अध्यक्ष, श्री. भोलेश्वर कीर्तन महोत्सव, चिंचवडेनगर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. शिवाजी महाराज गावडे यांनी उत्तमरित्या पार पाडले.

या भजन सेवा कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण २१ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. प्रत्येक मंडळाने एक भक्तिपूर्ण अभंग आणि एक गवळण सादर केली. पारंपरिक वेशभूषा, भावपूर्ण सादरीकरण आणि नामस्मरण यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिरसात रंगून गेले.

भजन व गवळणींच्या सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी
ह. भ. प. ज्ञानदेव माऊली विटकर, ह. भ. प. सोपान महाराज कुरकुटे
उपस्थित होते.

सुवर्ण संगीत महिला भजनी मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने
सुवर्णा संजय कुदळे
संगीता अंकुश काळभोर
संगीता गौतम बेंद्रे
कल्पना रोहिदास काळभोर
रंजना बाळासाहेब काळभोर
सुनिता लक्ष्मण तिरखुंडे
लिलावती महादेव काळभोर
अरुणा मधुकर दिसले
सुनंदा गुरव
छाया नंदू कुटे
सुशिला काठवटे
संपूर्ण नियोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

कार्यक्रमाचे आयोजक चेतन संगीता गौतम बेंद्रे यांनी प्रमुख पाहुणे, परीक्षक, सहभागी मंडळे, आयोजन समिती व सर्व उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.


त्यांनी नमूद केले की, सर्वांचे सहकार्य आणि भक्तिभावामुळे ‘स्वरश्रृंखला’ हा कार्यक्रम केवळ सादरीकरण नव्हे, तर एक भक्तिपर्व ठरले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 110
Tags: #chetanbendre Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: रावेत गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा देऊ – आयुक्त शेखर सिंह
Next: श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक लॅब माध्यमातून मुंबई येथे झालेल्या रोबोटिक मॉडेल स्पर्धेमध्ये केली अनोखी कामगिरी

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.