Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • वाकड येथे शनिवारी ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रम
  • Daily Breaking News
  • Poilitical

वाकड येथे शनिवारी ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रम

suwarna gaware 16/07/2025
09eeb772-1d02-4000-96fd-a3bd1aeeb8eb
Spread the love

जनतेच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे याकरिता आमदार शंकर जगताप यांचा उपक्रम

वाकड, ता. १६ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चिंचवड मतदारसंघातील वाकड भागातील नागरिकांच्या समस्या थेट आमदारांच्या उपस्थितीत आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत ऐकल्या जाणार आहेत.

या उपक्रमाचा पुढील टप्पा वाकड येथील प्रभाग क्र. २५ व २६ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाकडमधील हॉटेल बर्ड व्हॅली येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

उपलब्ध सेवा आणि सुविधा

कार्यक्रमामध्ये खालील शासकीय सेवा व समस्या निवारणासाठी नागरिकांना मदत करण्यात येणार आहे:

  • शासकीय योजना आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन
  • शासकीय दाखले (उदा. रहिवासी, उत्पन्न, जात इत्यादी)
  • रेशनकार्डसंबंधित तक्रारी आणि अर्ज
  • पाणी, वीज, ड्रेनेज, आरोग्य यासंबंधी समस्या
  • महापालिका व इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी
  • सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडचणींचे तात्काळ निवारण.

एकाच ठिकाणी सर्व सेवा

या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आधार कार्ड सेवा, तसेच राजस्व विभाग आदींसह अनेक शासकीय यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय कामांसाठी मदत मिळणार आहे.

तक्रारींसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत आणावी, जेणेकरून त्यांचे प्रश्न लवकर सोडवता येतील. कोणतीही अडचण न राहावी, यासाठी कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व अर्जदारांनी लेखी अर्ज आणि पत्राद्वारे अर्ज दाखल करावा जेणेकरून आपल्या तक्रारीचे निवारण करणे सोपे व सोयीचे जाईल.

“नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवणे, प्रशासन व जनतेत थेट संवाद साधणे, हे आमचे कर्तव्य आहे. समस्यांवर वेळेत उपाय होणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे,”
-आमदार शंकर जगताप

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 73
Tags: #aamdar #shankar jagtap #wakad Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आदर्शरित्या नियोजन करणार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
Next: वाकड येथे रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या ९६ झोपड्यांवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.