Skip to content
01/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मागणी
  • Daily Breaking News
  • Poilitical

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मागणी

suwarna gaware 14/07/2025
f19483dc-ff8b-40d5-a9bc-07b54b724b9b
Spread the love

राष्ट्रवादी युवक तसेच शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन.

पिंपरी चिंचवड, ता. १४: शिव शाहू फुले आंबेडकर विचार धारेवर काम करणारे.महाराष्ट्र राज्यातील मराठा व बहुजन समाजासाठी करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आंदोलन घेण्यात आले.

या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक, मराठा सेवा संघ छावा संघटना,मराठा क्रांती मोर्चा,संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मागणी केली गेली.

यावेळी बोलताना युवकशहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर तसेच मराठा समाजावर झालेला असून असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.

या हल्ल्यास सरकार जबाबदार आहे.छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संघटनेच्या नावात आहे हे कारण पुढे करत हल्ला करणारा भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून खून खंडणी यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
भाजप पक्ष आपल्या संघटनेत प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन वाल्मीक कराड बनवण्याच्या तयारीत आहे का?

भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी, भाजपचे राज्यपाल कोश्यारी, प्रशांत कोरटकर, भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटिल यांनी याआधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले होते त्यावेळेस ह्या शिवभक्ती कुठे गेले होती ?

जनसंघ,भाजप,आरएसएसचे पितामह असलेले गोळवळकर आणि सावरकर यांचे सहा सोनेरी पान आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली गेली आहे यावर भाजपचे गुंड मूग गिळून गप्प का बसले आहेत? पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना वेगळा न्याय आणि भाजपच्या नेत्यांना वेगळा न्याय हे धोरण भाजप सरकार राबवत आहे का?

सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीची डॉ दाभोळकर गौरी लंकेश आणि कॉम्रेड पानसरे यांच्यासारखी हत्या करण्याचे षडयंत्र मनुवाद्यांच्या आहेत का? भाजप युवा मोर्चाच्या या दीपक काटेवर भाजप काही कारवाई करणार आहे का? असे संतप्त सवाल युवकशहराध्यक्ष इम्रान शेख यांच्याकडून केले गेले.

यावेळी मारुती भापकर म्हणाले “बहुजन समाजाच्या नेत्यांवर असले षडयंत्र करून केलेले हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. आणि हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते. राज्य सरकारचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर पुरोगामी चळवळ संपवण्याचा कट रचला जातोय का असा सवाल भापकर यांनी केला.

तसेच सराईत गुन्हेगार असलेल्या दीपक काळे वर जन सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची विचार बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा काम प्रवीण दादा गायकवाड कित्येक वर्षापासून करीत आहेत. आणि पुरोगामी चळवळीतील एक मोठं नाव म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.

यावेळी छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील,राष्ट्रवादीचे देवेंद्र तायडे,नकुल भोईर,अरुण पवार,मराठा सेवा संघाचे जाधव सर,प्रियंका ताई बारसे,काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आरोपींवर कठोर कारवाई करत मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख,जेष्ट समाजसेवक मारुती भापकर.मा नगरसेविका प्रियांका बारसे,जेष्ट नेते देवेंद्र तायडे,छावा संघटनेचे धनाजी येळकर,संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम,सतीश काळे,अरुण पवार,सचिन निंबाळकर,मराठा सेवा संघाचे जाधव सर,नकुल भोईर,काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, विशाल जाधव,राजू खंडगळे,राष्ट्रवादी युवकचे साकी गायकवाड,आश्रफ शैख,ओम शिरसागर,केतन होके साकिब शेख प्रशांत जाधव उमेश उदागे गणेश धावरे,दानिश अन्सारी रजनीकांत गायकवाड़ गणेश देवराम,विकास कांबळे,भैया ठोकळ अक्षय अरोडे, समाधान अचलखांब,तनवीर अहमद,समीर सय्यद आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 64
Tags: #rashtrwadi #yuvakcongress Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: बालघरे वस्ती, कुदळवाडी येथे वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करा: दिनेश यादव
Next: 🦟 डेंग्यू पासून सावधान; स्वतःच्या घरात डेंग्यू रोखण्यासाठी काय घ्याल काळजी

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.