


पिंपरी चिंचवड, ता. ७ : सिंधी समाजातील आतंरराष्ट्रीय पकोडा दिवस मोठ्या उत्साहात ५ जुलैला साजरा करण्यात आला. तसेच, भाजपाच्या बोपखेल मंडळाच्या अध्यक्षा अनिता ताई वाळूंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी सात वाजता अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

या वेळी अनिता ताई वाळूंजकर, गणेश वाळुंजकर आमदार उमाताई खापरे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, कैलास सानप , देवदत्त लांडे सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी,सुरिंदर मंघवानी,आतम प्रकाश मताई, नारायण नाथांनी, मनोहर वाधवांनी, प्रदिप नचनानी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️