Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आजाद समाज पार्टी पुणे जिल्हा प्रभारी भाई रहिम एम. सय्यद यांची नियुक्ती
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

आजाद समाज पार्टी पुणे जिल्हा प्रभारी भाई रहिम एम. सय्यद यांची नियुक्ती

suwarna gaware 30/06/2025
2f18ea57-8f46-4953-92af-3986a384a32b
Spread the love


पिंपरी चिंचवड, ता. ३०: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जाणारा पिंपरी चिंचवड शहरांची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना भाई रहिम सय्यद यांनी महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा चिंचवड विधानसभा व मावळ लोकसभा निवडणुकीत पक्ष मैदानात उतरवुन पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात पक्षाची दखल घेण्यास भाग पाडले.

विविध आंदोलने व सार्वजनिक हिताची कामे करत त्यांनी शहरात पक्ष बांधणी केली त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठिनी त्यांची पुणे जिल्हा प्रभारी पदी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. मानसी ताई पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली.


कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ मानसी ताई म्हणाल्या की भाई रहिम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटन आणखीन मजबूत होईल त्यांच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील अनुभवाचा व कार्याचा फायदा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच होईल व पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद व महानगरपालिका सभागृहात जातील अशी अपेक्षा ठेवत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा अध्यक्ष भिमराव कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरज गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड मा. महिला अध्यक्षा अनिताताई रिडलान, राहुल कुमार सुरज जाटव सतीश टोपे संदिपजी, चंद्रशेखर व इतर‌ पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 182
Tags: #rahimsayyad Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात अभ्यासिकेचे उदघाटन
Next: पिंपरी चिंचवड महापालिका १ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी राबवणार व्यापक मोहीम

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.