Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ :- शत्रुघ्न (बापू) काटे
  • Daily Breaking News
  • Poilitical

मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ :- शत्रुघ्न (बापू) काटे

suwarna gaware 23/06/2025
af9ac8f6-7fc9-4ea4-ba52-ef0d1b1671a2
Spread the love

पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित ‘मोदी@11’ प्रदर्शनाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड, ता. २३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाला समर्पित ‘मोदी@11’ अभियानांतर्गत ‘विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याण’ या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते पार पडले. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा सरचिटणीस अजय पाताडे यांच्यावतीने ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृह, प्राधिकरण, निगडी येथे हे तीन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले.

या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत केलेल्या विकासकामांचे, लोककल्याणकारी योजनांचे आणि सुशासनाचे पैलू मांडण्यात आले आहेत. यामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यावर विशेष भर देण्यात आला आहे.

यावेळी शहर अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या विकासासाठी आणि लोककल्याणासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांची आणि धोरणांची सविस्तर माहिती मिळेल. ‘मोदी@11’ हे अभियान केवळ एक प्रदर्शन नाही, तर ते पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे, त्यांनी देशासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी मोदीजींनी टाकलेले प्रत्येक पाऊल हे देशाच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, चंद्रकांत नखाते, महेश कुलकर्णी, माऊली थोरात, सरचिटणीस अजय पाताडे, संजय मंगोडेकर, विलास मडेगिरी, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, हर्षल नढे, गणेश ढोरे, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, रामदास कुटे, अनिता वाळुंजकर, संजय परळीकर, संजय भिसे, दिनेश यादव, विजय शिनकर, सलीम शिकलगार, रवी देशपांडे, बिभीषण चौधरी, कैलास कुटे, अरुण चाबुकस्वार, राजू मासुळकर, मनोज ब्राह्मणकर, शशिकांत पाटील, देविदास साबळे, गोरक्षनाथ झोळ, खंडूदेव कठारे, महादेव कवितके, संतोष ठाकूर, अभिजित बोरसे, आर.एस.कुमार, गणेश वाळुंजकर, समीर जावळकर, सचिन राऊत, अमेय देशपांडे, भूषण जोशी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी, विविध मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख आणि इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे प्रदर्शन २२ जून २०२५ ते २४ जून २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांची आणि धोरणांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘मोदी@11’ अभियान हे पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, अशी माहिती संयोजक अजय पाताडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंयोजक विजय शिनकर यांनी केले. आभार माजी उपमहापौर शैलेजा मोरे यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 43
Tags: #shatrugn kate #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: खान्देश कानबाई माता उत्सवाचे प्रमुख संयोजक म्हणून नामदेव ढाके यांच्या नावाची घोषणा!
Next: समिधा गझल मंचचे शनिवारी गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते उद्घाटन

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.