


महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना (अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष संतोष गाडेकर, सचिव अशोक आंबेकर, सर्व पदाधिकारी,) एप्पल संस्थाचे अध्यक्ष (सौ. मायाताई ननवरे). यांच्या हस्ते अनोश कांबळेचा सत्कार करण्यात आला.

चंदीगड येथे झालेल्या दिनांक 29 मे ते 2 जून या 43वी ज्युनियर सॉफ्टबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये टोटल 28 राज्यांनी सहभाग नोंदवला होता . त्यामध्ये महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक पटकावला .
महाराष्ट्रा टीम मध्ये पिंपरी चिंचवड शहरांमधील दापोडी आनंदवन गावाचे सुपुत्र कु. अनोश अनिल कांबळे हा होता त्याचा सत्कार महाराष्ट्र कुष्ठ पिडीत संघटना, एप्पाल संस्था महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना (अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष संतोष गाडेकर, सचिव अशोक आंबेकर, सर्व पदाधिकारी,) एप्पल संस्थाचे अध्यक्ष (सौ. मायाताई ननवरे). यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
