Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
Spread the love

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ पदाधिकारी व मनपा समिती सदस्यांनी आयुक्तांची घेतली भेट.

पिंपरी दि. ३ – पिंपरी चिंचवड शहरातील पत विक्रेत्यांचे सन २०२२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ठेकेदाराच्या चुकांमुळे दोन वर्षे विलंब झाला, आता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी हे थांबवण्यात आलेले आहे . फेरीवाला प्रमाणपत्र त्वरित वाटपास सुरुवात करण्यात यावी तसेच फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्वरित बैठकीचे आयोजन करण्यात करावे या मागणीसह कामगार नेते काशिनाथ नखाते यांचेसह शहर पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज समितीचे अध्यक्ष आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

पिंपरी चिंचवड शहरातील १५ हजार विक्रेत्यांपैकी ८ हजारापेक्षा अधिक विक्रेत्यानी ओळखपत्र व परवाना शुल्क १४०० रुपये प्रमाणे भरले आहेत मात्र केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. वास्तविक महानगरपालिका कर्मचारी , अधिकारी हे प्रमाणपत्राचे वाटप करणे अपेक्षित आहे मात्र तसे न करता ठेकेदार भ्रष्टाचार करून बोगस लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करत आहेत हे अत्यंत चुकीचे असून मूळ विक्रेत्यावर अन्याय होत आहे.

ज्यांनी १४०० रुपये भरलेत अशां खऱ्या विक्रेत्यांना प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश, समितीच्या सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयाची उपलब्धता करून देण्यात यावी व प्रभाग स्तरावरती हॉकर झोनच्या अंमलबजावणीसाठी त्वरित कार्यवाही सुरू करून कशा पद्धतीने नियोजन करता येईल यासह अशा मागण्यावर चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्त यांनी फेरीवाल्यांच्या या मागण्यावरती साधक – बाधक चर्चा करण्यासाठी व त्यांना लाभ देण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन आज दिले.

नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,मनपा सदस्य किरण साडेकर, किसन भोसले, सलीम डांगे, राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सुनील भोसले, संभाजी वाघमारे यांचा बैठकीत समावेश होता.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 55
Tags: #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
Next: स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.