Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • यमुनानगर-निगडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
  • Daily Breaking News
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

यमुनानगर-निगडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

suwarna gaware 02/06/2025
61bdd3ae-03f5-4b51-915e-2e1f8de85fc2
Spread the love
  • शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांचा विधायक उपक्रम
  • इयत्ता १० वी, १२ वीतील यशस्वीतांना दिले प्रोत्साहन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, दि.२: दरवर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतो. वर्षभर राबवल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण आपल्या पुढील पिढीचे, आपल्या समाजाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा मनस्वी आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो, अशा भावना शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

यमुनानगर, निगडी सेक्टर 22 येथील दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम अपंग विद्यालय यमुनानगर निगडी येथे पार पडला. यामध्ये दहावी, बारावी परीक्षा पास झालेले अनेक गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उबाळे बोलत होत्या.

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना यमुनानगर शाखा यांच्या वतीने युवानेते अजिंक्य उबाळे यांनी संयोजन केले. प्रा. राजेद्र घोडके, ज्ञानप्रबोधिनीच्या माजी प्राचार्य प्रज्ञा पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, भोसरी विधानसभा प्रमुख शशिकला उभे, तुकाराम वारंग, अंकुश जगदाळे, गजानन ढमाले, आप्पा काळोखे, गणेश इंगवले, संतोष गायकवाड, प्रसाद फिरोदिया, राजेंद्र पळसकर, अमर पवार, सार्थक दोशी, किरण वाडकर, अनिकेत येरुणकर, अमित शिंदे, अभिषेक सुरवसे, आकाश खरात, सचिन मसने, दिगंबर निकम , प्रणव नागरे, दमयंती गायकवाड, संगीता दुपके, ममता कदम, कावेरी परदेशी, स्मिता मोगरे शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते

शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, युवानेते अजिंक्य उबाळे यांच्या प्रेरणातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता.


करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन…
या समारंभाला परिसरातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक व स्थानिक समाजमंडळांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनावर विशेष भर देण्यात आला. यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटन्टस् ऑफ इंडिया- पिंपरी चिंचवड चॅप्टर चे अध्यक्ष CMA अजित शिंदे आणि PD Committee चे अध्यक्ष CMA सागर मालपुरे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना CMA (Cost and Management Accountant) कोर्सबाबत सखोल मार्गदर्शन केले, कोर्सचे फायदे, करिअरच्या संधी व आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील संभाव्य रोजगाराबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि CMA अजित शिंदे व सागर मालपुरे यांनी त्यांची शंका दूर करत प्रभावी संवाद साधला. या कार्यक्रमात सुलभा उबाळे आणि अजिंक्य उबाळे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ सन्मान मिळत नाही, तर त्यांना त्यांचे भविष्य घडविण्याची दिशा मिळते, असे सांगून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहण्याचे आश्वासन दिले.


…या गुणवंतांचा केला गौरव
दहावीची गुणवतंत विद्यार्थी: कार्तिकी गणेश बनकर 98.40%, आर्या राजेश राव 97.00%, वरदा प्रदीप पिलवलकर 96.00%, संस्कार सुनील कदम 95.40%, शंतनु चंद्रशेखर नरवळे 95.20%, मधुरा प्रकाश कुलकर्णी 95.20%, समृद्धी अतुल पाटील 95.00%, सानिका गुरुदास पिसे 95.00%, बारावी गुणवंत विद्यार्थी: आदित्य उमेश देशपांडे 96.20%, सृष्टी प्रसन्न नहर 90.00%, सात्विक आशिष भाटिया 87.83% आदी.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 56
Tags: #education #shivsena #sulbha Ubale Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी
Next: वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम पूर्ण होण्याकरिता आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवासी व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.